लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी - Marathi News | Two on two-wheeler killed in truck collision in Gangapur; One seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

मयत जालना जिल्ह्यातील रहिवासी; अपघातानंतर ट्रक चालक फरार ...

भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी - Marathi News | Strong rain entry in Bhokardan taluka: Water everywhere | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी

पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. ...

बळजबरीने मोबाइल हिसकावून घेणारी टोळी गजाआड, दुचाकी व मोबाइल जप्त - Marathi News | gang arrested that snatched mobile, the bike and the mobile sized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बळजबरीने मोबाइल हिसकावून घेणारी टोळी गजाआड, दुचाकी व मोबाइल जप्त

जुना मोंढा भागातील परिवार शॉपीच्या जवळ संतोष बोबडे यांचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चोरला होता. ...

बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी - Marathi News | Uncontested election of BJP's Archana Gelda as Badnapur Mayor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी

नगराध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. ...

जालन्यात सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापा; तिघे अटकेत, चार तलवारींसह दोन कोयते जप्त - Marathi News | in Jalna raid at criminal's home; Two Koytas along with four swords seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापा; तिघे अटकेत, चार तलवारींसह दोन कोयते जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सराईत गुन्हेगारांची झडती घेतली जात आहे. ...

लग्नासाठी आलेल्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Jewels worth three and a half lakhs of a woman who came for marriage were looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नासाठी आलेल्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पत्नीला कारमध्येच जिवंत जाळले; अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, धक्कादायक कारण... - Marathi News | Wife burned alive in car in Jalana; The husband who faked the accident was arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीला कारमध्येच जिवंत जाळले; अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत, धक्कादायक कारण...

पत्नीचा घटस्फोट देण्यास नकार, पतीने तिला कायमच संपवलं ...

अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर - Marathi News | Finally, funds are approved for the medical college in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर

राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली नव्हती. त्यामुळे आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसूनच आंदोलन केले होते. ...