जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे का ...
शहरातील आयकर भवन तसेच म्हाडा कॉलनीतील पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी आता पालिकेने थेट कोलकत्ता येथून ७०० आणि ३०० मि.मि. व्यासाचा व्हॉल्व्ह मागवला आहे. ...
लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
पालिकेत बांधकाम तसेच विविध विभागातील ले - आऊट मंजुरीसाठी जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव गेल्या काही महिन्यांमध्ये दाखल झाले. असे असताना या प्रस्तावांवर संबंधित सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...