लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण - Marathi News | Successful test of India's fastest supersonic cruise missile BrahMos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण

ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त मंगळवारी सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं. ...

अवकाशात लक्ष ठेवण्यास आणखी एक डोळा, इस्रो करणार २२ मे रोजी प्रक्षेपण - Marathi News | Another eye to watch in space, ISRO launch on May 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवकाशात लक्ष ठेवण्यास आणखी एक डोळा, इस्रो करणार २२ मे रोजी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) २२ मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-२ बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. ...

अभिमानास्पद! इस्रोच्या माजी संचालकांना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी सन्मान - Marathi News | former isro chairman as kiran kumar awarded frances highest civilian honour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! इस्रोच्या माजी संचालकांना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी सन्मान

अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा फ्रान्सकडून गौरव ...

भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ! - Marathi News | India's ballistic missile tests increase pakistans's worries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ!

आता भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यातही यश प्राप्त केल्यास, भारताला उठसूट अण्वस्त्रांची भीती दाखविणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. ...

भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई' - Marathi News | isro scientist answer to nasa for criticising india over mission shakti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई'

भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. ...

भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका - Marathi News | The space station threatens India's mission power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका

भविष्यातील मोहिमांसाठी नाही अनुकूल : ‘नासा’चे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन ...

'इस्रो'ची दमदार कामगिरी, EMISAT आणि 28 उपग्रहांसह PSLVC45 अवकाशात झेपावलं - Marathi News | ISRO's #PSLVC45 lifts off from Satish Dhawan Space Centre, carrying EMISAT & 28 customer satellites on board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रो'ची दमदार कामगिरी, EMISAT आणि 28 उपग्रहांसह PSLVC45 अवकाशात झेपावलं

PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून  28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ...

नरसिंह राव यांनीही प्रचारात अणुस्फोट केला असता तर.. - Marathi News | If Narasimha Rao had also carried out the explosion in the election. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरसिंह राव यांनीही प्रचारात अणुस्फोट केला असता तर..

आचारसंहितेचा भंग यामध्ये झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला, तरी लोकशाहीचे संकेत म्हणून मोदी यांनी संयम पाळायला हवा होता, असे म्हटले जाते ...