नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटीचे (युएसएची नाशि ...
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भगवद्गीतेची (Bhagavad Gita) एक प्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहे. ...
अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रोच्या PSLV-C49 गगनयान मोहिमेच्या यशाबद्दल इस्रो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही आपल्या शास्त्रज्ञांनी वेळचं पालन करुन निर्धारीत वेळतच PSLV चं उड्डाण करुन दाखवलं. ...