लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही - Marathi News | There is no reservation of water for agricultural irrigation this year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही

बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ...

हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली - Marathi News |  Kharif floods in Hartale area, hope for rabbi rises | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे. ...

विष्णूपुरीतून सिंचनासाठी पाणी सुरु - Marathi News | Water started for irrigation from Vishnupur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विष्णूपुरीतून सिंचनासाठी पाणी सुरु

विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे. ...

मेडीगड्डाचे प्रकल्पबाधित शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | MediGadda's project affected farmers wind | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डाचे प्रकल्पबाधित शेतकरी वाऱ्यावर

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवर उभारल्या जात असलेल्या तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन जात आहे. पण या शेतकऱ्यांना ‘प्रकल्पग्रस्त’ म्हणून मिळणारे कोणतेही लाभ दिले जाणा ...

लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा - Marathi News |  69% of the water resources in the mini-project | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लघुप्रकल्पांत ६९ टक्केच जलसाठा

आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. ...

परभणी : प्रस्तावित पाणी न मिळाल्यास स्थिती गंभीर - Marathi News | Parbhani: If the water is not available, then the situation is serious | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रस्तावित पाणी न मिळाल्यास स्थिती गंभीर

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व धरणांमधून प्रस्तावित केलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असल्याने परभणी जिल्ह्यालाही मोठा फटका बसण्या ...

परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद - Marathi News | Parbhani: ... after all the canal water is stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद

शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़ ...

साडेतीन हजार गावे जलयुक्त तरी मराठवाड्यात दुष्काळ - Marathi News | Drought in Marathwada even after three and a half thousand villages are still waterlogged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेतीन हजार गावे जलयुक्त तरी मराठवाड्यात दुष्काळ

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली. चार वर्षांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळ काही केल्या हटेना. मात्र, या अभियानांतर ...