लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, मराठी बातम्या

Irctc, Latest Marathi News

Indian Railways: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी IRCTC चा नवीन नियम; जाणून घ्या, नाहीतर मिळणार नाही सीट  - Marathi News | IRCTC New Rules: Here's how to verify email and phone number for online ticket booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीचा नवीन नियम; जाणून घ्या, अन्यथा...

Indian Railways Latest News : कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ तिकीट बुकिंग न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवे नियम केले आहेत. ...

Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा - Marathi News | Railways to resume catering services in these trains. Full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! रेल्वेची 'ही' सर्व्हिस पुन्हा सुरू, सर्व प्रवाशांना होणार लाभ

Indian Railways: कोरोना संक्रमणादरम्यान बंद झालेली खास सर्व्हिस आता पुन्हा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. ...

रामायण एक्स्प्रेसच्या गणवेशावरुन वाद, भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा साधू-संतांकडून तीव्र विरोध - Marathi News | Dispute over Ramayana Express waiter uniforms, saffron cloth waiters opposed by saints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामायण एक्स्प्रेसच्या गणवेशावरुन वाद, भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा साधू-संतांकडून तीव्र विरोध

कपडे बदलले नाही तर पुढील प्रवासादरम्यान आंदोलन करण्याचा संतांचा इशारा ...

आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC चा पुढाकार - Marathi News | IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours to promote religious tourism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, जाणून घ्या प्रवासातील सुविधा अन् तिकीट दर

IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours : आयआरसीटीसीने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. ...

IRCTC चे दमदार कमबॅक! शेअर गडगडले; पण दुसऱ्या तिमाहीत झाला १५८ कोटींचा निव्वळ नफा - Marathi News | irctc q2 results net profit jumps 386 percent to rs 158 crore revenue up 357 percent to rs 405 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC चे दमदार कमबॅक! शेअर गडगडले; पण दुसऱ्या तिमाहीत झाला १५८ कोटींचा निव्वळ नफा

IRCTC Q2 Result: चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आयआरसीटीसीला तब्बल १५८ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

IRCTC च्या निर्णयावर रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न; २५ टक्क्यांपर्यंत Shares घसरल्यानंतर आता रिकव्हरी - Marathi News | After Stock Crash Rail Ministry Reverses A Big Decision For Catering Arm share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC च्या निर्णयावर रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न; २५ टक्क्यांपर्यंत Shares घसरल्यानंतर आता रिकव्हरी

IRCTC Share Price: रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Ministry) एका निर्णयानंतर IRCTC चे शेअर्स जबरदस्त आपटले होते.  ...

IRCTC Stock Split नंतर Shares च्या किंमतीत ११ टक्क्यांनी वाढ; गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | irctc stock jumped more than 11 percent after split now the price of one share is rs 923 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC Stock Split नंतर Shares च्या किंमतीत ११ टक्क्यांनी वाढ; गुंतवणूकदारांची चांदी

IRCTC Stock Split : शेअर स्प्लिटनंतर कंपनीचा एक शेअर ५ शेअर्समध्ये विभागला गेला आहे. स्प्लिटनंतर पहिल्याच दिवशी शेअरच्या किंमतीत वाढ. ...

IRCTC च्या Shares नं गुंतवणूकदारांचे ३५००० कोटी बुडवले; अजूनही आहे का गुंतवणूकीची संधी? - Marathi News | why irctc stock going down irctc shares sink 35000 crores of investors is there still a chance to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC च्या Shares नं गुंतवणूकदारांचे ३५००० कोटी बुडवले; अजूनही आहे का गुंतवणूकीची संधी?

IRCTC Share Price : गेल्या काही दिवसांपासून IRCTC च्या Shares मध्ये सुरु आहे मोठी घसरण. ...