लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Kiran Navgire: स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले...! WPL मध्ये सोलापूरच्या पोरीने फिफ्टी ठोकली, बस धोनीचे नाव लिहिले... - Marathi News | Kiran Navgire: no sponsor for bat...! Solapur girl hits fifty in WPL, just wrote MS Dhoni's name...Trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पॉन्सर नाही मिळाला, धोनीचे नाव लिहीले..! WPL मध्ये सोलापूरच्या पोरीने फिफ्टी ठोकली

WPL 2023 Side Story :किरण नवगिरे ही उत्तर प्रदेश वॉरिअर्समधून खेळत आहे. लिलावामध्ये फ्रँचायझीने तिला ३० लाखांचे बेस प्राईज मोजून आपल्य़ा टीममध्ये घेतले आहे. ...

Deandra Dottin, WPL 2023: महिला IPL मध्ये सुरूवातीपासूनच वाद; खेळाडूने पोलखोल केल्यावर टीमकडून सारवासारव - Marathi News | WPL 2023 Gujarat Giants issue statement on Deandra Dottin replacement controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला IPL मध्ये सुरूवातीपासूनच वाद; खेळाडूने पोलखोल केल्यावर टीमकडून सारवासारव

खेळाडू म्हणते, 'मी तंदुरूस्त' पण संघाने केली वेगळीच घोषणा ...

Changes in Cricket: क्रिकेटमध्ये सर्वात मोठा बदल! आता 'या' निर्णयामुळे फिरणार अनेक सामन्यांचे निकाल - Marathi News | First time in Cricket History Players can review wide no ball decisions by on field umpires in WPL IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये सर्वात मोठा बदल! आता 'या' निर्णयामुळे फिरणार अनेक सामन्यांचे निकाल

असं क्रिकेटच्या मैदानावर याआधी कधीच घडलं नव्हतं ...

WPL 2023: "डिअर, कॅमेरामॅन IPLमध्ये मुलींना दाखवता, WPLमध्ये आम्हाला दाखवा", चाहत्याची भन्नाट मागणी - Marathi News | During the rcb vs dc match in Women's Premier League, a fan spotted a poster demanding a cameraman which is now going viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कॅमेरामॅन IPLमध्ये मुलींना दाखवता, WPLमध्ये आम्हाला दाखवा", चाहत्याची भन्नाट मागणी

WPL 2023, Viral Photo: सध्या महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे.  ...

Gautam Gambhir: "एबी डिव्हिलियर्सने फक्त वैयक्तिक रेकॉर्ड केले...", रैनाचा दाखला देत गंभीरने साधला निशाणा - Marathi News | Suresh Raina has performed better than AB de Villiers in IPL, says Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"डिव्हिलियर्सने फक्त वैयक्तिक रेकॉर्ड केले...", रैनाचा दाखला देत गंभीरने साधला निशाणा

Gautam Gambhir On Ab de Villiers: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक मोठे विधान केले आहे. ...

Jasprit Bumrah Team India: "जुन्या बुमराहला आता विसरून जा, त्याची काय गॅरंटी? तो परत आला तरीपण..."; वर्ल्ड चॅम्पियन भारतीय दिग्गजाचं रोखठोक मत - Marathi News | Leave Jasprit Bumrah Out of the Equation straight forward opinion from ex Indian cricketer Madan Lal also Picks Star IND Pacer Umesh Yadav Replacement WTC Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आता पूर्वीच्या बुमराहला विसरून जा, त्याची काय गॅरंटी? तो परत आला तरीपण..."

WTC Final साठी बुमराहच्या जागी सुचवलं 'या' खेळाडूचं नाव ...

IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | MS Dhoni Gets Grand Welcome In Chennai Super Kings Camp Ahead Of IPL 2023, watch here csk's captain viral video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत

MS dhoni CSK: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023: दुखापतपग्रस्त बुमराहची जागा कोण घेणार? या तीन नावांची चर्चा, मुंबई कुणाला संधी देणार - Marathi News | IPL 2023: Who will replace injured Bumrah? Discussion of these three names, who will Mumbai Indians take in the team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतपग्रस्त बुमराहची जागा कोण घेणार? या तीन नावांची चर्चा, मुंबई कुणाला संधी देणार

Jasprit Bumrah : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत हा चिंतेचा विषय ठरला आहे. तो आयपीएलला मुकणार असल्याने मुंबई इंडियन्सने त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.  ...