लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, GT vs RR Live : हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी - Marathi News | IPL 2023, GT vs RR Live : Hardik Pandya's Big Record, Shubman Gill, David Miller played well,  Gujarat led by Miller - Manohar to reach 177 run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम, गुजरात टायटन्सकडून अखेरच्या षटकांत फटकेबाजी: राजस्थानची कसोटी

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ...

IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या विजेत्यांना किती मिळणार - Marathi News | Big News: BCCI announces big bonanza for domestic cricketers, Ranji Trophy winning prize increased magnanimously, here's the break down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 सुरू असताना जय शाह यांची मोठी घोषणा; बक्षीस रक्कम केली दुप्पट, जाणून घ्या संपूर्ण तक्ता

भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे. ...

"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया - Marathi News |  In IPL 2023, Venkatesh Iyer of Kolkata Knight Riders scored a century of 104 off 51 balls but Mumbai Indians won by 5 wickets and 14 balls to spare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

IPL 2023 : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. ...

IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video  - Marathi News | IPL 2023, GT vs RR Live : Three guys coming together to catch a top edge from Wriddhiman Saha but Trent Boult gets the rebound from the collision, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live :  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.   ...

IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live :Suryakumar yadav and Ishan kishan shine; Mumbai Indians have defeated KKR by 5wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...

GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर  - Marathi News | Rajasthan Royals have won the toss and they've decided to bowl first against gujarat titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर 

IPL 2023, GT vs RR Live Match : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

IPL 2023, MI vs KKR Live : रोहित शर्माची ऐतिहासिक खेळी, पण उमेश यादवची कॅच लैय भारी! वानखेडेवर सन्नाटा, Video - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live Marathi : Rohit Sharma goes after scoring 12 runs; Suyash got the wicket, thanks to an outstanding catch by Umesh Yadav, Rohit Sharma has scored the most runs against a single opponent Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माची ऐतिहासिक खेळी, पण उमेश यादवची कॅच लैय भारी! वानखेडेवर सन्नाटा

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...

IPL 2023, MI vs KKR Live : १५ चेंडूंत ७८ धावा! वेंकटेश अय्यरचे विक्रमी शतक; अर्जुन तेंडुलकरला २ षटकांवर समाधान मानावे लागले - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live Marathi : Kolkata's first IPL centurion in 15 years! Venkatesh Iyer scored 104 runs in 51 balls with 6 fours & 9 sixes, Kolkata Knight Riders puts up 185-6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५ चेंडूंत ७८ धावा! वेंकटेश अय्यरचे विक्रमी शतक; अर्जुनला २ षटकांवर समाधान मानावे लागले

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची हवा वेंकटेश अय्यरने काढून टाकली. ...