लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video - Marathi News | Watch Video : Gujarat TitansIndian Premier League 2022 Victory Parade, CM Bhupendra Patel felicitates IPL champions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video

Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद नावावर करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची ओपन बसमधून सोमवारी राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. ...

गुजरात टायटन्स नवा आयपीएल चॅम्पियन; अनकॅप्ड खेळाडूंची धूम, दिग्गज ठरले फ्लॉप - Marathi News | Gujarat Titans new IPL champions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स नवा आयपीएल चॅम्पियन; अनकॅप्ड खेळाडूंची धूम, दिग्गज ठरले फ्लॉप

आयपीएल-२०२२ मध्ये गुजरात टायटन्सने पदार्पणात विजेतेपदाचा मान पटकाविला. ...

गोलंदाजांचीही वाहवाही झाली पाहिजे - Marathi News | The bowlers should also be applauded Of Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांचीही वाहवाही झाली पाहिजे

गुजरात संघाचेच बघा ना, त्यांनी अंतिम सामन्यासह संपूर्ण सत्रातच दमदार फलंदाजीसोबत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. ...

हार्दिक पांड्याने उमटविली धोनीसारखी ‘कॅप्टन कूल’ची मोहोर... - Marathi News | GT Captian Hardik Pandya's 'Captain Cool' blossoms like MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने उमटविली धोनीसारखी ‘कॅप्टन कूल’ची मोहोर...

चमकदार जॅकेट आणि कानात हिऱ्याचे टॉप्स घालून खेळणारा हार्दिक सुरुवातीच्या काळात ग्लॅमरच्या मस्तीत वावरणारा युवा वाटायचा. ...

इंडियन प्रीमियर लीग जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली - Marathi News | The Indian Premier League has become like a hen laying golden eggs for cricketers around the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडियन प्रीमियर लीग जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली

क्रिकेटमधील या सर्वांत मोठ्या लीगने भारताला दरवर्षी नवे युवा स्टार दिले. ...

BCCI Prize Money to Stadiums, IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान; स्टेडियमच्या ग्राऊंड्समेन आणि पिच क्युरेटर्सना मिळून १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर! - Marathi News | BCCI honours unsung Heroes pitch curators and stadium ground staff across all 6 IPL venues this season with prize money of 1 crores 25 Lakh Wankhede DY Patil Narendra Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान; ग्राऊंडस्टाफ, क्युरेटर्सना १.२५ कोटी

वानखेडे, डीवाय पाटीलसह सर्व सहा स्टेडियममधील स्टाफला बक्षीस जाहीर ...

Hardik Pandya, Team India: हार्दिक पांड्याबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान; म्हणाला "जर टीम इंडियाला..." - Marathi News | Hardik Pandya can become Team India next captain in couple of years after Rohit Sharma says Ex England Captain IPL Gujarat Titans Champion of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान; म्हणाला "जर टीम इंडियाला..."

हार्दिकने फायनलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली चमक दाखवली. ...

Dinesh Karthik IPL 2022 : दिनेश कार्तिक ठरला 'सुपर स्ट्रायकर ऑफ दी सीजन'; बक्षीस म्हणून मिळाली TATA Punch गाडी! - Marathi News | IPL 2022: Dinesh Karthik won Super Striker of the season award and gets Tata Punch car, see full list of awards  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक ठरला 'सुपर स्ट्रायकर ऑफ दी सीजन'; बक्षीस म्हणून मिळाली TATA Punch गाडी!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला क्वालिफायर २ मध्ये गाशा गुंडाळावा लागला. पण, त्यांच्या संघात यंदा दाखल झालेल्या दिनेश कार्तिकने ( Dinesh Karhik) हे पर्व मॅच फिनिशर म्हणून गाजवले. ...