लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Ben Stokes: "वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे", बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला - Marathi News | Ben Stokes has suggested that ODI cricket should only be of 40 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे", बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला

सध्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. ...

IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार - Marathi News | IPL 2023 : After coach Anil Kumble, Punjab Kings set to REMOVE Mayank Agarwal as captain, Jonny Bairstow likely to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ...

IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?, जाणून घ्या नियम - Marathi News | IPL 2023 Trading Window to open in November, Who are expected to be traded? Is CSK listing Ravindra Jadeja for trading?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?

IPL 2023 Trading Window - आता आयपीएल २०२३च्या तोंडावरही मिनी ऑक्शन होणे अपेक्षित आहे आणि सुरेश रैना ( Suresh Raina) सह ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांचे पुनरागमन शक्य आहे. ...

IPL: तीन संघांना रणजी चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाकडे केकेआरच्या प्रशिक्षकपदाची धुरा  - Marathi News | IPL: The legend who led three teams to Ranji champions takes over as KKR coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीन संघांना रणजी चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाकडे केकेआरच्या प्रशिक्षकपदाची धुरा 

Chandrakant Pandit: भारतीय क्रिकेटमधील नावाजलेल्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या चंद्रकांत पंडित यांना पुढील इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामासाठी कोलकाता नाईटरायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ...

मोठी बातमी : Kolkata Knight Ridersने कोच बदलला, ब्रेंडन मॅक्यूलमला उचलून भारतीय प्रशिक्षक बसवला!  - Marathi News | IPL 2023 : Kolkata Knight Riders appointed Chandrakant Pandit as the head coach as Brendon McCullum replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kolkata Knight Ridersने कोच बदलला, ब्रेंडन मॅक्यूलमला उचलून भारतीय प्रशिक्षक बसवला! 

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2023) संघ कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knight Riders) बुधवारी त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारतातील सर्वात यशस्वी व्यक्तीची निवड केली. ...

CSA T20 League:सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी - Marathi News | CSA T20 League Johannesburg Superkings captain Faf Du Plessis and Moeen Ali also in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेत देखील टी-२० लीगचा थरार रंगणार आहे. ...

Smriti Mandhana : पुढल्या वर्षी महिलांसाठी IPL होतेय; पत्रकाराच्या प्रश्नावर स्मृती मानधनाची 'भारी' रिअ‍ॅक्शन, Video - Marathi News | Indian opening batter and team vice-captain Smriti Mandhana's epic reaction when being asked about 'women's IPL coming up next year', Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या वर्षी महिलांसाठी IPL होतेय; पत्रकाराच्या प्रश्नावर स्मृती मानधनाची 'भारी' रिअ‍ॅक्शन, Video

महिलांची इंडियन प्रीमिअर लीग पुढील वर्षी मार्चमध्ये होणार असल्याचे वृत्त नुकतेच येऊन धडकले आहे. प्रथमच भारतात महिलांची आयपीएल स्पर्धा होणार आहे. ...

Ross Taylor:"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरने पुन्हा केले गंभीर आरोप - Marathi News | Ross Taylor has alleged that Virender Sehwag was beaten me for not scoring runs in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरच्या आरोपांची मालिका सुरूच

न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या खूप चर्चेत आहे. ...