लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"हे खरं असेल तर ते फारच चुकीचे आहे", BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी!  - Marathi News | IPL franchise is upset with BCCI over the MS Dhoni CSA league issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खरं असेल तर खूप चुकीचे आहे", BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी

IPL ची वाढती लोकप्रियता पाहता जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरील टी-२० लीगच्या आयोजनास सुरूवात झाली. ...

...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले - Marathi News | MS Dhoni retires from IPL then he can participate in overseas T20 leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले

कोणत्याच भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली नाही. ...

अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'! - Marathi News | Arjun Tendulkar likely to play for Goa next season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्समध्ये सहभाग होता. त्याने 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरयाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले होते. ...

Sunil Gavaskar:"तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या...", सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले  - Marathi News | Sunil Gavaskar has responded to Australian players criticizing the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या...", सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले 

सुनिल गावस्कर यांनी IPL वर टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ...

BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर  - Marathi News | 15 cricketers from Australia will play in the UAE league instead of playing in the BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर 

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी-२० लीग बिग बॅश लीग धोक्यात आली आहे. ...

Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल - Marathi News | Yuzvendra Chahal's Instagram account has been hacked and his chat with his wife Dhanshree is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

VIDEO:आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल - Marathi News | South African player Tristan Stubbs took a catch like Superman of Moeen Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरूद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ...

Adam Gilchrist:भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या; ॲडम गिलख्रिस्ट संतापला  - Marathi News | Adam Gilchrist asked to bcci why Indian players don't come and play in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या - ॲडम गिलख्रिस्ट

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ...