लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
MS Dhoni Untold Story: कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली - Marathi News | MS Dhoni Untold Story: Captain Cool! Before Dhoni came to Team India, the broke bowler shriram's two fingers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली

धोनीने भारतीय संघात येण्यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये मुनाफ पटेलपासून अनेकाना धुतले होते. रॉबिन उत्थप्पाने एक प्रसंग सांगितला. ...

MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार! - Marathi News | IPL 2023 MS Dhoni Led chennai super kings Csk sign sisanda magala as replacement for injured kyle jamieson see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार!

डेल स्टेनने २ वर्षांपूर्वीच केली होती या खेळाडूबद्दलची भविष्यवाणी ...

IPL vs PSL: पाकिस्तान सुपर लीगनं IPLला मागं टाकलं; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचा दावा - Marathi News |  Pakistan Cricket Board President Najam Sethi has claimed that Pakistan Super League has overtaken IPL in terms of digital viewership  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सुपर लीगनं IPLला मागं टाकलं; पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचा दावा

pakistan super league 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.  ...

IPL 2023: "7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हतं", रोहितनं सांगितला IPLमधील मजेशीर किस्सा - Marathi News | I didn't know how much $7.5 lakh was in the first season of IPL, says Mumbai Indians captain Rohit Sharma   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हतं", रोहितनं सांगितला मजेशीर किस्सा

rohit sharma ipl: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.  ...

अजब योगायोग! २० वर्षांपूर्वी ज्याने गांगुलीचं स्वप्न धूळीस मिळवलं, आता त्याच्याच साथीने एकत्र लढणार! - Marathi News | 20 years ago the one who crushed Sourav Ganguly dream will now fight together for Delhi Capitals in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब योगायोग! २० वर्षांपूर्वी गांगुलीचं स्वप्न धूळीस मिळवलं, आता त्याच्या साथीने एकत्र लढणार!

एकेकाळी हा खेळाडू गांगुलीचा 'पक्का वैरी' मानला जात असे. ...

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा' - Marathi News | pakistan captain Babar Azam rates BBL higher than IPL, now fans troll to he on his statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनी पुढची आयपीएलही खेळणार, तो सुपर फिट आहे! Thalaच्या चाहत्यांना मिळाली गूड न्यूज  - Marathi News | Suresh Raina (in LLC) said "Dhoni can play the IPL  2024 as well, he is super fit, batting well & depends on performance this year" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी पुढची आयपीएलही खेळणार, तो सुपर फिट आहे! Thalaच्या चाहत्यांना मिळाली गूड न्यूज 

IPL 2023 : ३१ मार्चपासून भारतात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या आगामी २०२३ हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. ...

women premier league: "मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", सततच्या पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार' - Marathi News | Virat Kohli boosts Smriti Mandhana's team's morale as Royal Challengers Bangalore suffer fifth straight defeat in Women's Premier League 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", 5 पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार'

virat kohli meet rcb camp: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...