लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता होणार मालामाल, बक्षीसाच्या रकमेची घोषणा - Marathi News | WTC 2023 Final Prize money announced for ICC World Test Championship 2021-23 cycle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Finalचा विजेता होणार मालामाल, बक्षीसाच्या रकमेची घोषणा

IND vs AUS, WTC 2023 Final | जाणून घ्या विजेता, उपविजेत्याला किती पैसे मिळणार? ...

BCCIची घोडचूक! स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी, खाली पडलेल्यांवर पाय देऊन मागचे पुढे (Video) - Marathi News | BCCI big mistake stampede in Ahmedabad stadium stepping on the each other video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची घोडचूक! स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी, खाली पडलेल्यांवर पाय देऊन मागचे पुढे (Video)

Viral Video: कुणाची स्कूटी तुटली तर कुणी कुणाच्या अंगावर पाय दिले.... स्टेडियमबाहेर तोबा गर्दी ...

BLOG : मुंबई इंडियन्स म्हणजे 'सुपरस्टार' घडवणारं विद्यापीठ; रोहित शर्माच्या 'तालमी'चा सर्वदूर डंका - Marathi News |  Mumbai Indians skipper Rohit Sharma in the IPL has got some players like Hardik Pandya, Jasprit Bumrah and Ishan Kishan to international cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स म्हणजे 'सुपरस्टार'चं विद्यापीठ; रोहित शर्माच्या 'तालमी'चा सर्वदूर डंका

मुंबईतील युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय अनेक आजी माजी खेळाडूंनी हिटमॅन रोहितला दिलं आहे ...

IPL 2023: रोहितच्या 'मुंबई इंडियन्स'साठी खरा सामना 12 षटकांचाच... जाणून घ्या कसा? - Marathi News | Mumbai Indians need to pass by these 12 overs of Gujarat Titans to win match and enter IPL 2023 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: रोहितच्या 'मुंबई इंडियन्स'साठी खरा सामना 12 षटकांचाच... जाणून घ्या कसा?

IPL 2023 Qualifier 2 मध्ये आज मुंबई आणि गुजरात टायटन्स आमनेसामने ...

रविंद्र जाडेजा-महेंद्रसिंग धोनीमध्ये राडा सुरूच? खोचक ट्विट करत जड्डूने लगावला टोला - Marathi News | Ravindra Jadeja cryptic tweet deepens claims of his rift with MS Dhoni CSK in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविंद्र जाडेजा-महेंद्रसिंग धोनीमध्ये राडा सुरूच? खोचक ट्विट करत जड्डूने लगावला टोला

धोनी आणि जाडेजाचे मैदानावरच भांडण झाल्याचे फोटो स्पष्टपणे दिसले ...

अशी होते कमाई : बोर्ड, खेळाडू आणि संघांचा वाटा किती ? - Marathi News | Earnings in IPL: What is the share of board, players and teams? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी होते कमाई : बोर्ड, खेळाडू आणि संघांचा वाटा किती ?

या स्पर्धेवर आतापर्यंत अरबो रुपयांची उधळण होत आलेली आहे. त्यामुळेच आयपीएलच्या सेवेसाठी अनेक कंपन्या सदैव तत्पर असतात. ...

कोण गाठणार अंतिम फेरी? दुसरी क्वालिफायर आज; मुंबईचा धडाका रोखण्याचे गुजरातपुढे आव्हान  - Marathi News | Who will reach the final round? Second qualifier today; Gujarat's challenge to prevent Mumbai's explosion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण गाठणार अंतिम फेरी? दुसरी क्वालिफायर आज; मुंबईचा धडाका रोखण्याचे गुजरातपुढे आव्हान 

- रोहित नाईक अहमदाबाद : यंदाच्या आयपीएलमध्ये अडखळत सुरुवात केलेल्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या टप्प्यात आपल्या लौकिकानुसार धडाकेबाज खेळ करत ... ...

मुंबईविरूद्धच्या सामन्यात गुजरातचं पारड जड, कारण...; विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत - Marathi News |  IPL 2023 Qualifier 2 GT vs mi will be dominated by Gujarat Titans, says former Australia captain Aaron Finch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरूद्धच्या सामन्यात गुजरातचं पारड जड, कारण...; विश्वविजेत्या कर्णधाराचं भाकीत

MI vs GT : फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. ...