लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
रवींद्र जडेजाने व्यक्त केली खंत... CSK ने त्वरित केलं समाधान; जड्डूला दिलं नवीन नाव - Marathi News | IPL 2024 : Ravindra Jadeja has been officially given the title of 'Cricket Thalapathy' by Chennai Super Kings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाने व्यक्त केली खंत... CSK ने त्वरित केलं समाधान; जड्डूला दिलं नवीन नाव

चेन्नईच्या गोलंदाजांनी बहारदार कामगिरी करून कोलकाताला १३७ धावांवर रोखले आणि त्यानंतर ७ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. ...

IPL 2024 मध्ये न्यूझीलंडचे बहुतांश खेळाडू बाकावर; पाकिस्तान दौऱ्यावर न गेल्याने टीका - Marathi News | Pakistan has criticized that most of the New Zealand players are not getting a chance in the playing XI in IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये न्यूझीलंडचे बहुतांश खेळाडू बाकावरच; पाकिस्तानची बोचरी टीका

PAK vs NZ: पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

'धोनी... धोनी...'चा अभूतपूर्व जयघोष; आंद्रे रसेललाही ठेवावे लागले कानावर हात, Video व्हायरल - Marathi News | watch video Andre Russell closed ears due to cheer when ms dhoni came to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनी... धोनी...'चा अभूतपूर्व जयघोष; आंद्रे रसेललाही ठेवावे लागले कानावर हात, Video व्हायरल

MS Dhoni Andre Russell, IPL 2024 CSK vs KKR: चेपॉकच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांबद्दल एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. ...

MS धोनीची वाट पाहत होते फॅन्स, जाडेजा बॅटिंगला निघाला अन् मग मागे फिरला... पाहा मजेशीर Video - Marathi News | Fans were waiting for MS Dhoni batting as Ravindra Jadeja went out to bat and returned back Watch the funny video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची वाट पाहत होते फॅन्स, जाडेजा बॅटिंगला निघाला अन् मागे फिरला... पाहा मजेशीर Video

घडलेला प्रकार पाहून तिथे बसलेले CSKचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफदेखील हसू लागला ...

आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार - Marathi News | Punjab-Hyderabad team will play for supremacy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत ...

IPL 2024 मधील सर्वात भारी क्षण! MS Dhoni अन् गौतम गंभीर समोरासमोर आले अन्...  - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : GAUTAM GAMBHIR HUGGER MS DHONI, Video Viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 मधील सर्वात भारी क्षण! MS Dhoni अन् गौतम गंभीर समोरासमोर आले अन्... 

IPL 2024 मधील अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. जेव्हा २०११च्या वर्ल्ड कप विजयातील दोन नायक MS Dhoni आणि गौतम गंभीर ( Gautam Gambhir) समोरासमोर आले.  ...

चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : First fifty as the CSK captain for Ruturaj Gaikwad, CSK beat KKR by 7 wickets, Chennai team third position on Point Table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला

चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन पराभवानंतर आयपीएल २०२४ मध्ये अखेर तिसरा विजय नोंदवला. ...

चेन्नईच्या रणनीतीसमोर कोलकाताने गुडघे टेकले; तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा चमकले - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : Ravindra Jadeja & Tushar Deshpande took 3 wickets each, KKR set 138 run target to CSK  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या रणनीतीसमोर कोलकाताने गुडघे टेकले; तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा चमकले

रवींद्र जडेजाच्या गेम चेंजिंग ८ चेंडूंनी चेन्नई सुपर किंग्सला सामन्यावर पकड मजबूत करून दिली. ...