लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल किस्से

IPL Hit Moments, मराठी बातम्या

Ipl hit moments, Latest Marathi News

आयपीएल म्हणजे मनोरंजनाचा खजीना... इथे मैदानावर बॅट-बॉल यांच्या युद्धापलीकडे बरंच काही घडत असतं.. त्यामुळेच प्रत्येक सामन्यातून काही ना काही मसाला नक्की मिळतो आणि सोशल मीडियावर त्याची खमंग फोडणी देऊन चर्चाही रंगते. अशाय आयपीएलचे हिट किस्से आपण जाणून घेणार आहोत.
Read More
IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल  - Marathi News | IPL 2022: Rangala couple romance in stadium during IPL match, kissing scene on stadium goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल 

IPL 2022 Update: - इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या २०२२ मधील हंगामाला आता रंग चढत आहे. आयपीएलमध्ये मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांमधील काही लक्षवेधी चेहरेही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. ...

IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला - Marathi News | IPL 2021: Hershel Patel loses Patience after dismissing Riyaan Parag, hints at batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला

Harshal Patel : आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप ताब्यात ठेवणाऱ्या हर्षल पटेलने या लढतीतही ३ बळी टिपले. मात्र यावेळी राजस्थानचा फलंदाज रियान पराग याचा बळी घेतल्यानंतर हर्षल पटेलचा (Harshal Patel) तोल ढळला ...

On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा! - Marathi News | ipl start on this day in 2008 rcb vs kkr brendon mccullum unbeaten century in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

IPL Hit Moments: आजच्याच दिवशी म्हणजेच १८ एप्रिल २००८ रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळवला गेला होता आणि पहिल्याच सामन्यात केकेआरच्या सलामीवीर फलंदाजाचं वादळ आलं होतं. ...