लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर... - Marathi News | IPL 2026 MI vs RR Hardik Pandya Set To Return In Next Match Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...

हार्दिक पांड्यासंदर्भात काय म्हणाले कोच? ...

KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण - Marathi News | KKR Captain Ajinkya Rahane On Why Varun Chakaravarthy And Sunil Narine Not Playing In The Match Against PBKS IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण

आधीच दोन पराभव, त्यात या गोष्टीमुळे KKR चं टेन्शन वाढलं ...

Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल! - Marathi News | Ekana Stadium: How much does a bottle of water cost at Ekana Stadium? You will be shocked to hear the price! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!

IPL 2026 Ekana Stadium Viral Video: लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममधील एका व्हायरल व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला! - Marathi News | RCB vs CSK, IPL 2026: Ambati Rayudu on Chennai Super Kings Bowlers Over Death overs and MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!

Ambati Rayudu: आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सीएसकेच्या गोलंदाजावर भडकला. धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्याचे त्याने म्हटले आहे. ...

"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली - Marathi News | IPL I lost my career because of IPL claims former RCB and England star Kevin Pietersen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली

IPL ची मोठी किंमत मोजावी लागली, माझी कारकिर्द संपली ...

सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन  - Marathi News | IPL 2026: Good news for CSK after three consecutive defeats, Dhoni and Brevis will make a comeback in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग ३ पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी, ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन

IPL 2026, CSK: दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला चेन्नईचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि युवा फलंदाज डोवॉल्ड ब्रेव्हिस हे पुढच्या सामन्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ...

बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय? - Marathi News | IPL 2026, RCB Vs CSK: Argument over water bottle in Bengaluru-Chennai match, RCB captain gets angry at umpire, what really happened? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB-CSK लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, घडलं काय?

IPL 2026, RCB Vs CSK: आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या लढतीत देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टीम डेव्हिड यांच्या तुफानी फटकेबाजीबरोबरच मैदानावर झालेला एक वादही क्रिकेटप्रेमींमध्ये आता चर्चेचा विषय ठरला ...

IPL 2026 Points Table: गत चॅम्पियन RCB नंबर वन! MI टॉप ५ मधून आउट! CSK सह ३ संघांची पाटी अजूनही कोरी - Marathi News | IPL 2026 Points Table Defending Champions RCB Go Top MI Drop Out of Top 5 CSK Among Three Teams Yet to Open Account See Team Standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Points Table: गत चॅम्पियन RCB नंबर वन! MI टॉप ५ मधून आउट! CSK सह ३ संघांची पाटी अजूनही कोरी

RCB अन् RR यांच्यात तगडी फाईट ...