लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज - Marathi News | IPL 2025 Playoff Scenario For MS Dhoni Led Chennai Super Kings And Hardik Pandya Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज

इथं जाणून घेऊयात मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्ससाठी कसं आहे प्लेऑप्सचं समीकरण यासंर्भातील सविस्तर माहिती ...

MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला... - Marathi News | IPL 2025 MI vs CSK MS Dhoni On Chennai Super Kings Playoffs Hopes And Planning For IPL 2026 Comeback Strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर तो प्लेऑफ्सची संधी अन् बरेच काही बोलून गेला. ...

IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी! - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Rohit Sharma Suryakumar Yadav Score Fifties As Mumbai Indians Beats Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!

पहिली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली. या दोघांनी १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवरच संघाचा विजय निश्चित केला. ...

CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी - Marathi News | MI vs CSK Rohit Sharma Registers First Fifty Of IPL 2025 Season And Equals Virat Kohli Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी

रोहित शर्मानं एका डावात किंग कोहलीसह तिघांना गाठं ...

आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Rohit Sharma Reaction On Mitchell Santner Takes Catch To Dismiss Ayush Mhatre | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड'

वानखेडेच्या मैदानात चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग वेळी रोहितचा डग आउटमधील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.  ...

MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Suryakumar Yadav Appreciating Knock Of Ayush Mhatre | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनेही CSK च्या युवा खेळाडूची पाठ थोपटल्याचे पाहायला मिळाले.  ...

आयपीएलच्या डेब्यू सामन्यातच सीएसकेच्या आयुष म्हात्रेची इतिहासात नोंद! - Marathi News | Ayush Mhatre Youngest players to represent CSK in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या डेब्यू सामन्यातच सीएसकेच्या आयुष म्हात्रेची इतिहासात नोंद!

चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याची इतिहासात नोंद झाली आहे. ...

IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा' - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB 37th Virat Kohli Anchors Another Successful Chase On Record Breaking Day Royal Challengers Bengaluru Keep Away Record Win Against Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

विकेट किपर बॅटर जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत संघाचा विजय केला निश्चित ...