लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs PBKS Prabhsimran Singh's Audacious Switch Hit Six Off Sunil Narine Preity Zinta Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)

सुनील नरेनच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाज, प्रीती झिंटानंही दिली दाद ...

आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा   - Marathi News | IPL 2025: Half of the IPL season is over, the race for the Orange and Purple Caps along with the playoffs has also become colorful, who is in the lead? Read | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर?

IPL 2025: आयपीएलमधील संघात एकीकडे प्लेऑफसाठीची शर्यंत रंगली असतानाच दुसरीकडे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या ऑरेंग कॅप आणि सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांला मिळणाऱ्या पर्पल कॅपसाठीही खेळाडूंमध्ये चुरस दिसून येत आहे. ...

IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार? - Marathi News | IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Rahmanullah Gurbaz Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार?

KKR चा संघ गत हंगामात संघाला चॅम्पियन करणारा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला भिडणार असल्यामुळे या सामन्यात एक वेगळी रंगत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.  ...

IPL 2025 : चार वेळा 'रिजेक्ट'चा ठपका! विराट कोहलीमुळे तो पुन्हा 'पिक्चर'मध्ये आला - Marathi News | IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Harpreet Brar Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : चार वेळा 'रिजेक्ट'चा ठपका! विराट कोहलीमुळे तो पुन्हा 'पिक्चर'मध्ये आला

PBKS च्या संघाकडून त्याला किती सामन्यात संधी मिळणार? अन् तो आपली हिरोगिरी दाखवणार का?  ते पाहण्याजोगे असेल. ...

CSK चा पराभव अभिनेत्रीच्या जिव्हारी लागला! श्रुती हासनचा स्टेडियम स्टँडमधील व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | IPL 2025 CSK vs SRH Match Actress Shruti Haasan Breaks Down After MS Dhoni Chennai Super Kings Loss Against Sunrisers Hyderabad Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा पराभव अभिनेत्रीच्या जिव्हारी लागला! श्रुती हासनचा स्टेडियम स्टँडमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

CSK च्या पराभवानंतर अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

IPL 2025 : CSK हारली; पण ते अजूनही स्पर्धेतून Out नाही झाले; समजून घ्या Playoff चं गणित - Marathi News | IPL 2025 CSK Still Not Eliminated From Race To The Playoffs Win All Remaining Games And Hope Other Results Know Playoff Qualification Scenario For MS Dhoni Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : CSK हारली; पण ते अजूनही स्पर्धेतून Out नाही झाले; समजून घ्या Playoff चं गणित

स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याची शक्यता संपली असली तरी जर तरच्या समीकरणातून त्यांना एक शेवटची संधी असेल. जाणून घेऊयात ते कसं शक्य होईल, त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली - Marathi News | IPL 2025 CSK vs SRH Harshal Patel 4 Wickets Hall Mendis And Ishan Kishan Knocks Take Sunrisers Hyderabad First Time Win Against Super Kings At MA Chidambaram Stadium Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली

१७ वर्षांनी चेपॉकच्या मैदानात पाहायला मिळालेला 'सूर्योदय' प्लेऑफ्सच्या दृष्टीने SRH संघासाठी आशेचा 'किरण'च आहे. ...

IPL 2025 : रिस्क नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 CSK vs SRH MS Dhoni Seen Taking Care Of His Bat Hammering It And Checking It With Gauge Inside Dressing Room After Ravindra Jadeja Caught Cheating By On Field Umpire Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रिस्क नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO)

ड्रेसिंग रुममधील धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.  ...