लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs GT Naman Dhir's poor shot selection leaves Rohit Sharma extremely angry in MI vs GT clash Watch Viral Vidoe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)

नमन धीरनं आपली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा संतापल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा' - Marathi News | IPL 2025 MI vs GT Left Arm Pacers Weakness For Rohit Sharma Now Uncapped Arshad Khan Dismissed Him See Hitman Poor Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'

रोहित शर्मा हा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने लेफ्ट आर्म पेसर समोर तो हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..." - Marathi News | Virat Kohli breaks silence reveals why he considered T20I retirement after T20World Cup glory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

Virat Kohli on T20I retirement: टीम इंडियाने टी२० विश्वचषक जिंकताच विराट कोहलीने केली होती निवृत्तीची घोषणा ...

MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव - Marathi News | MI vs GT Mohammad Siraj Crucial Wicket Of Dangerous Ryan Rickelton Most Wickets In The Powerplay In IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव

मोहम्मद सिराज हा यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. ...

कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले - Marathi News | 3 RCB Fans Arrested For Sacrificing Goat In Front Of Virat Kohli Cutout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

RCB Fans Arrested: विराट कोहलीच्या पोस्टरसमोर त्याच्या चाहत्यांनी बकऱ्याचा बळी दिला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. ...

हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral - Marathi News | Hardik Pandya is busy playing in IPL 2025 for Mumbai Indians what is his ex-wife Natasa Stankovic doing Photo Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

Hardik Pandya ex wife Natasa Stankovic: हार्दिक आणि नताशा यांच्या वर्षभरापूर्वीच घटस्फोट झाला. ...

IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं १४.२५ कोटींच्या बचतीसह केलेल्या स्वस्तात मस्त शॉपिंगची गोष्ट - Marathi News | IPL 2025 MI vs GT 56th Match Lokmat Player to Watch Ryan Rickelton Mumbai Indians Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं १४.२५ कोटींच्या बचतीसह केलेल्या स्वस्तात मस्त शॉपिंगची गोष्ट

MI नं काही डोळे झाकून त्याच्यावर डाव खेळला नव्हता. जाणून घेऊयात त्याच्यावर भरवसा ठेवण्यामागची खास स्टोरी ...

'हेरा फेरी ३'चा टीझर IPL 2025 दरम्यान येणार? सुनील शेट्टीने दिलं अपडेट, म्हणाला... - Marathi News | Hera Pheri 3 Teaser Ipl 2025 Update Suniel Shetty Priyadarshan Akshay Kumar Paresh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'चा टीझर IPL 2025 दरम्यान येणार? सुनील शेट्टीने दिलं अपडेट, म्हणाला...

'हेरा फेरी ३'बाबत सुनील शेट्टीची मोठी घोषणा, चाहते खूश! ...