लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: वैभव सूर्यवंशी ठरला जगभरातील ५८ स्टार फलंदाजांमध्ये 'नंबर १'; केला धमाकेदार विक्रम - Marathi News | IPL 2025 RR Opener Vaibhav Suryavanshi becomes number 1 among 58 IPL centurions highest boundary percentage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: वैभव सूर्यवंशी ठरला जगातील ५८ फलंदाजांमध्ये 'नंबर १'; केला भीमपराक्रम

Vaibhav Suryavnshi Big Record, IPL 2025: वैभवने हा विक्रम कुठे केला, ते ५८ फलंदाज कोण... वाचा सविस्तर ...

RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय - Marathi News | RCB won the match against lsg virat Kohli gave a flying kiss in front of everyone to Anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय

Virat Kohli Flying Kiss Anushka Sharma: RCB ने काल लखनौ सुपर जायंट्सला सहा गडी राखत पराभूत केलं. त्यानंतर विरुष्काची क्यूट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ...

LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharmas Revenge On Digvesh Rathi After No Ball Twists Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)

जितेश शर्मानं ४९ धावांवर चुकीचा फटका खेळून विकेट गमावली, पण... ...

पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharma Hugged Rishab Pant After LSG Captain Withdraws Digvesh Rathi Run Out Appeal Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)

मैदानातील पंत आणि जितेश यांच्यातील खास दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  ...

IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार - Marathi News | IPL 2025 Playoffs Schedule Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 And Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator Know Full Schedule List Of Matches Dates And Venues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार

इथं एक नजर टाकुयात प्लेऑफ्समध्ये कोणता संघ कधी कुठं कुणाविरुद्ध मैदानात उतरणार त्यासंदर्भातील सविस्तर माहिती   ...

जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव - Marathi News | IPL 2025 LSG vs RR Royal Challengers Bengaluru won by 6 wkts And Finish Top 2 Jitesh Sharma Mayank Agarawal Hit Show After Virat Kohli Fifty Qualifier 1 PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव

पंजाबच्या बरोबरीनं गुण कमावले, पण.... ...

चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Virat Kohli Breaks David Warner’s Record For Most Fifties In Indian Premier League History Anushka Sharma Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)

यंदाच्या हंगामात आठ अर्धशतके झळकवणाऱ्या विराट कोहलीनं धावांचा पाठलाग करताना झळकावलेले हे पाचवे अर्धशतक ठरले. ...

'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Virat Kohli Becomes First Cricketer Ever To Complete 9000 Runs For A Single Team In T20 History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज

विराट कोहली २००८ च्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. ...