Mazagon Dock Shipbuilders Ltd Share : यापूर्वी संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० रुपयांच्या इक्विटी शेअर्सवर २३.१९ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली होती. लाभांशाबरोबरच शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. ...
Diwali 2024 : नवीन गुंतवणूक सुरू करण्यासाठी धनत्रयोदशी आणि दिवाळी शुभ मानली जाते. तुम्हाला कोणत्याही मालमत्ता वर्गात पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करा. ...
Gold Purchasing on Dhanteras 2024: आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ...
SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या स्कीममध्ये मिळतोय सर्वाधिक परतावा. ...
Top 10 Most Expensive Stocks In India: शेअर बाजारात लोक सहसा स्वस्त आणि क्वालिटी शेअर्सच्या शोधात असतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. ...