Rolls-Royce Investment : ब्रिटन व्यतिरिक्त, रोल्स-रॉइसची अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठी बाजारपेठ आहे. आता कंपनी भारताला तिसरे होम मार्केट बनवणार आहे. ...
SIP Returns 2026 : गुंतवणूकदारांनी नेहमी लक्षात ठेवावे की एसआयपी कधीही सातत्यपूर्ण परतावा देत नाहीत. परंतु, दीर्घकाळात तोट्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. ...
सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम ठरलंय. याशिवाय हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. जाणून घ्या या वर्षात नक्की काय काय घडलं. ...
Bonus Shares News: बोनस शेअर्सवर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एकावर ४ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी कंपनीनं गुंतवणूकदारांनचे पैसे दुप्पटही केलेत. ...
LIC Scheme For Kids: प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. विशेषतः वाढती महागाई पाहता, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करत आहेत. ...
Ripple Effect : शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेकदा गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक भावना वरचढ होतात. याचा तुमच्या निर्णयावर कसा परिणाम होतो, याची माहिती बजाज फिनसर्व्ह एएमसी इक्विटीचे प्रमुख सौरभ गुप्ता यांनी दिली आहे. ...
Share Market Today: २६ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ३६७.२५ अंकांनी घसरून ८५,०४१.४५ वर बंद झाला. तर निफ्टी ९९.८० अंकांनी घसरून २६,०४२.३० वर बंद झाला. ...