लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय? - Marathi News | Timex Group India OFS 1000 percent return in 5 years stock suddenly took a big hit today Which stock is it why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?

Timex Group India OFS: या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. परंतु आज त्यात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

गुंतवणूकदारांनो आता रणनीती बदला! सेबीचा 'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड' बाजारात; SIP पेक्षा किती वेगळा? - Marathi News | What is Specialized Investment Fund SIF? SEBI’s New Asset Class for Investors with ₹10 Lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो आता रणनीती बदला! सेबीचा 'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड' बाजारात; SIP पेक्षा किती वेगळा?

Specialized Investment Fund : सेबीने एप्रिल २०२५ मध्ये स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्सला मान्यता दिली. या फंडांचा उद्देश अशा गुंतवणूकदारांसाठी एक नवीन गुंतवणूक पर्याय प्रदान करणे आहे जे कमीत कमी १० लाख रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. ...

Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव - Marathi News | Gold Silver Price 29 Dec 2026 Silver suddenly became expensive by rs 15379 gold also reached a new high Quickly check the price of 18 22 and 24 carat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 29 Dec: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्यापेक्षाही चांदीचा वेग अधिक असून आज चांदीने नवा इतिहास रचलाय. ...

FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड - Marathi News | FD RD is nothing Invest Rs 243 in lic jeevan labh scheme get a fund of Rs 54 lakhs know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड

LIC Investment Scheme: आपल्या आयुष्यात आपण नेहमीच अशा एखाद्या पॉलिसीच्या शोधात असतो जिथे पैसे बुडण्याची भीती नसेल आणि हळूहळू एक मोठा निधीही तयार होईल. पाहूया कोणती आहे ही एलआयसीची पॉलिसी. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट - Marathi News | Stock market starts in green zone Sensex rises by 100 points Hindustan Copper is doing well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट

Stock Market Today: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडला. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता, तर निफ्टीमध्ये ४० अंकांनी तेजी दिसून आली. ...

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा - Marathi News | Central Bank of India Saving Schemes Deposit rs 100000 in this government bank and get a fixed interest of rs 21341 guaranteed return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा

Central Bank of India Saving Scheme: यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव (एफडी) खात्यांवर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक (RBI) गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते. ...

वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन - Marathi News | LIC New Jeevan Shanti Get Guaranteed Annual Pension of ₹1 Lakh with a Single Premium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन

One Time Investment Pension Plan: जर तुम्हाला तुमचे वृद्धापकाळ आनंदाने जगायचे असेल आणि नियमित उत्पन्न मिळवायचे असेल, तर एलआयसीची नवीन जीवन शांती पॉलिसी प्रभावी ठरू शकते. ...

LIC ची दमदार योजना; ₹1400 च्या बचतीवर मिळतील ₹25 लाख अन् आयुष्यभर विमा संरक्षण - Marathi News | LIC's powerful plan; Get 25 lakhs and lifetime insurance coverage on savings of Rs 1400 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची दमदार योजना; ₹1400 च्या बचतीवर मिळतील ₹25 लाख अन् आयुष्यभर विमा संरक्षण

अवघ्या 1400 रुपये मासिक बचतीतून सुमारे 25 लाख रुपयांचा निधी उभारता येतो. ...