लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर - Marathi News | Good news on the eve of the New Year 2026 Gold and silver prices have fallen significantly quickly check the prices of 18 22 24 carats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार? - Marathi News | Silver Prices Crash by ₹19,000 in India Gold and Copper See Major Correction After US Fed Minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?

Metal Sector : देशातील वायदा बाजार सुरू झाल्यापासून, धातूच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. चांदीच्या किमती ७ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत, तर तांब्याच्या किमती जवळपास ६ टक्क्यांनी घसरल्या आहेत. ...

२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट? - Marathi News | new year 2026 Nifty may reach 32000 and Sensex 107000 in 2026 What is the brokerage s target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?

Sensex Nifty Hike: २०२५ मध्ये शेअर बाजाराने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत निफ्टीनं ९.२५% वाढ दर्शवली आहे, जी २०२४ च्या परताव्यापेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. येत्या वर्षात कशी असेल त्यांची कामगिरी जाणून घेऊ. ...

Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock Market Today 31st december Strong start to new series Sensex rises by 200 points big rise in metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी

Stock Market Today: आजपासून शेअर बाजारामध्ये जानेवारी सीरिजला सुरुवात झाली असून बाजाराची उघडत सकारात्मक झाली आहे. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून ट्रेड करत होता. ...

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती - Marathi News | Is Digital Gold Safe? Why SEBI and RBI Don't Regulate Digital Gold Investment in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती

Digital Gold: अलिकडेच, बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना डिजिटल सोन्याशी संबंधित जोखमींबद्दल इशारा दिला. ...

'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण - Marathi News | metal stock hindustan copper record a record rise for the eighth consecutive day See what is the reason for this historic rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणातही या शेअरनं मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी आपली मजबुती कायम ठेवली. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स - Marathi News | Gold Silver Price Today 30 december Gold and silver prices hit hard Silver fell by rs 3973 how much cheaper has gold become Quickly see the rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स

Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरलाय. ...

बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका - Marathi News | Sundrex Oil Company Listing stock took a huge hit as soon as it entered the market fell 24 percent on the first day a big blow to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका

Sundrex Oil Company Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी बाजार उघडताच मोठ्या घसरणीसह लिस्ट झाले आहेत. कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी एकूण २४ टक्क्यांनी कोसळला असून, यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. ...