लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत... - Marathi News | Update this information as soon as you change bank, otherwise you will not be able to withdraw PF money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक बदलताच 'ही' माहिती अपडेट करा, अन्यथा PF चे पैसे काढता येणार नाहीत...

प्रत्येक पगारदार व्यक्तीने ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. ...

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार - Marathi News | Sensex Rises for 2nd Day, Nifty Closes at 25,725: PSU Banks and IT Stocks Lead the Way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

Share Market : जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार तेजीत राहिला. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील अंदाजे ४६८.६ लाख कोटींवरून सुमारे ४७० लाख कोटींवर पोहोचले. ...

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी स्तराहून ₹२५,००० पर्यंत झालं स्वस्त, पाहा नवे दर - Marathi News | Gold Rate Today 17 feb 2025 Big fall in gold prices It has become cheaper by rs 25000 from the highest level see the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी स्तराहून ₹२५,००० पर्यंत झालं स्वस्त, पाहा नवे दर

Gold Price Today 17 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

टाटा स्टीलसह 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट प्राईस - Marathi News | Top 5 Stock Picks by Motilal Oswal Tata Steel, Indian Bank, and More to Buy Now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा स्टीलसह 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट प्राईस

Top 5 Stock Picks : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार अस्थिर असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण, ह्याच काळात गुंतवणुकीची संधी असते. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीची किंमत धडाम! Silver मध्ये ४००० रुपयांची घसरण, सोनं झालं 'इतकं' स्वस्त - Marathi News | Gold Silver Prices Today on mcx 17 feb 2026 Gold and silver prices skyrocket Silver falls by Rs 4000 know gold rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीची किंमत धडाम! Silver मध्ये ४००० रुपयांची घसरण, सोनं झालं 'इतकं' स्वस्त

Gold Silver Latest Rate Today: देशांर्गत आणि परदेशी बाजारातील संकेत, अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदरातील बदलांची अपेक्षा आणि मागणी-पुरवठ्याचं गणित यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती प्रभावित होत आहेत. ...

Share Market Today: वीकली एक्सपायरीवर शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी घसरला, IT Stocks मध्ये तेजी - Marathi News | Stock market today starts with a decline at weekly expiry Nifty falls by 80 points IT stocks rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वीकली एक्सपायरीवर शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी घसरला, IT Stocks मध्ये तेजी

Share Market Today: निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह २५,६०० च्या आसपास व्यवहार करताना दिसला. ...

शेअर बाजारात चैतन्य! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला, बँक आणि पॉवर शेअर्सची जोरदार बॅटिंग - Marathi News | Stock Market Closing Today Sensex Jumps 650 Points, Nifty Hits 25,682 on Power & Bank Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात चैतन्य! सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला, बँक आणि पॉवर शेअर्सची जोरदार बॅटिंग

Stock Market Highlights : देशांतर्गत शेअर बाजारात आज काही निवडक हेवीवेट शेअर्समध्ये तेजी दिसून आली, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. ...

IT क्षेत्राचे भवितव्य टांगणीला? ८ दिवसांत ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान; गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | Nifty IT Index Crashes 8% Why AI Fears Wiped Out ₹6 Lakh Crore in 8 Days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT क्षेत्राचे भवितव्य टांगणीला? ८ दिवसांत ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान; गुंतवणूकदारांनी काय करावं?

IT Companies Shifting Strategy : गेल्या आठ दिवसांत आयटी शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे त्यांचे बाजारमूल्य जवळजवळ ६ लाख कोटींनी घसरले आहे. निफ्टी आयटी निर्देशांक ८ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ...