लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

अवघ्या ६५ पैशांच्या शेअरने दिला ४९६०% चा मल्टीबॅगर परतावा; ₹१ लाखचे झाले ₹५० लाख... - Marathi News | Kabra Drugs share price: A share of just 65 paise gave a multibagger return of 4960%; ₹1 lakh became ₹50 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ६५ पैशांच्या शेअरने दिला ४९६०% चा मल्टीबॅगर परतावा; ₹१ लाखचे झाले ₹५० लाख...

Kabra Drugs share price: गेल्या सहा महिन्यांत हा शेअर ६५% वधारला आहे. ...

पीएफ खातेदारांसाठी 'गुड न्यूज'! सलग तिसऱ्या वर्षी 'इतके' व्याज मिळण्याची शक्यता, 'या' दिवशी निर्णय - Marathi News | EPFO Interest Rate Update 2026 CBT Meeting on March 2 to Decide PF Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ खातेदारांसाठी 'गुड न्यूज'! सलग तिसऱ्या वर्षी 'इतके' व्याज मिळण्याची शक्यता, 'या' दिवशी निर्णय

PF Interest Rate 2026-27 : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफओ भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५% ठेवेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळात स्थिर परतावा मिळवणे कठीण होऊ शकते. ...

गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९... - Marathi News | Gaudium IVF IPO: Great investment opportunity; 'This' IPO is coming on February 20, price is only ₹79 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९...

Gaudium IVF IPO: भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही देशातील अशाप्रकारची पहिलीच कंपनी ठरणार आहे. ...

SIP Calculation: १०००, २००० आणि ३००० रुपयांच्या मंथली SIP नं २० वर्षांत किती बनू शकतो फंड? - Marathi News | SIP Calculation How much can a fund grow in 20 years with a monthly SIP of Rs 1000, 2000 and 3000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०००, २००० आणि ३००० रुपयांच्या मंथली SIP नं २० वर्षांत किती बनू शकतो फंड?

SIP Calculation: प्रत्येक व्यक्तीसाठी पैशांची बचत करणं आणि ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल गुंतवणुकीचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याची गरज नसते. ...

SIP मधून श्रीमंत व्हायचंय? मग 'इतकी' वर्षे तरी थांबाच! गुंतवणुकीचा पैसा नेमका कधी वेगाने वाढतो? - Marathi News | Nifty 50 SIP Returns Analysis Why the First 3 Years Can Show Negative Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मधून श्रीमंत व्हायचंय? मग 'इतकी' वर्षे तरी थांबाच! गुंतवणुकीचा पैसा नेमका कधी वेगाने वाढतो?

SIP Investment : एसआयपीद्वारे गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार १-२ वर्षात उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा करतात. साधारणपणे, एसआयपीला चांगला परतावा मिळण्यासाठी काही वेळ लागतो. ...

बाजारात घबराट, पण LIC ला 'आयटी'वर विश्वास! TCS-HCL मध्ये मोठी गुंतवणूक; 'या' क्षेत्रातून काढला पैसा - Marathi News | LIC Increases Stake in IT Sector Buys TCS Shares Worth ₹3,136 Crore Amid AI Fears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात घबराट, पण LIC ला 'आयटी'वर विश्वास! TCS-HCL मध्ये मोठी गुंतवणूक; 'या' क्षेत्रातून काढला पैसा

LIC Investment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळने आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. जेव्हा अनेक गुंतवणूकदार या समभागांपासून दूर जात आहेत, तेव्हा एलआयसीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. ...

Gold Silver Rate Today On MCX: दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदी ५ हजारांनी महागली; सोन्याच्या दरातही वाढ, पाहा नवी किंमत - Marathi News | Gold Silver Rate Today On MCX Silver rose by 5 thousand after two days of decline Gold price also increased see new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदी ५ हजारांनी महागली; सोन्याच्या दरातही वाढ, पाहा नवी किंमत

Gold Silver Rate Today On MCX: सोन्या आणि चांदीच्या किमतीत दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...

Share Market Today: शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात, निफ्टी २५,७०० च्या वर; IT Stocks मध्ये प्रॉफिट बुकिंग - Marathi News | Share Market Today Mixed start to the stock market Nifty above 25700 Profit booking in IT stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात, निफ्टी २५,७०० च्या वर; IT Stocks मध्ये प्रॉफिट बुकिंग

Share Market Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बाजार रेड आणि ग्रीन झोनमध्ये हेलकावे खाताना दिसला. सकाळी ९:२५ वाजता सेन्सेक्स ४२ अंकांच्या घसरणीसह ८३,४०८ वर व्यवहार करत होता. ...