लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ - Marathi News | systematic withdrawal plan swp calculation gets 20k per month and 3 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

swp calculation : ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. यात तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासोबत तुमची गुंतवणूकही वाढवत राहू शकता. ...

मार्च महिन्यात ५१ लाख खात्यांमधून SIP केली गेली नाही, गुंतवणूकदारांना आता सतावतेय चिंता? - Marathi News | SIP was not done from 51 lakh accounts in March are investors now worried stock market up down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्च महिन्यात ५१ लाख खात्यांमधून SIP केली गेली नाही, गुंतवणूकदारांना आता सतावतेय चिंता?

SIP Investment: शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान एसआयपीबाबत मोठी आणि महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. ...

बँकांनी व्याजदर कमी केल्यानंतर FD पेक्षा बेस्ट ठरतेय पोस्टाची 'ही' स्कीम, मिळतंय अधिक व्याज - Marathi News | After banks reduce interest rates this scheme of the post office is becoming better than FD getting more interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी व्याजदर कमी केल्यानंतर FD पेक्षा बेस्ट ठरतेय पोस्टाची 'ही' स्कीम, मिळतंय अधिक व्याज

रिझर्व्ह बँकेनं सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलेत. ...

फक्त दरमहा २००० रुपयांच्या एसआयपीतून कोट्यधीश व्हाल; किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल? - Marathi News | mutual fund sip investment of rs 2000 every month get retun in crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त दरमहा २००० रुपयांच्या एसआयपीतून कोट्यधीश व्हाल; किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल?

mutual fund sip : जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे दरमहा २००० रुपये गुंतवले तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. यासाठी किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल, चला गणित समजून घेऊ. ...

मध्यमवर्गीयांनी कसं बनावं श्रीमंत? झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | How can the middle class become rich Zerodha s ceo Nitin Kamath gives important advice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांनी कसं बनावं श्रीमंत? झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Zerodha Nithin Kamath News: आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतायत. परंतु अधिक नफ्याच्या मोहामायी अनेक जण आपला पैसा गमावून बसतात. दरम्यान, झिरोदाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. ...

५९% पर्यंत वाढू शकतो अदानी समूहाचा हा शेअर; ₹८०० पार जाणार भाव, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | Adani Group adani power can increase up to 59 percent Price will cross rs 800 Export said Buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५९% पर्यंत वाढू शकतो अदानी समूहाचा हा शेअर; ₹८०० पार जाणार भाव, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."

Adani Power Share Target: जर तुम्ही अदानी समूहाच्या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. पाहा कोणता आहे हा शेअर? ...

तुम्हाला UAN मिळवण्यासाठी एचआरच्या पाया पडण्याची गरज नाही; तुम्ही स्वतः करा जनरेट - Marathi News | epfo offers uan generation via aadhaar face authentication on umang app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला UAN मिळवण्यासाठी एचआरच्या पाया पडण्याची गरज नाही; तुम्ही स्वतः करा जनरेट

EPFO : यापूर्वी ईपीएफओ UAN जनरेट आणि सक्रीय करण्यासाठी कंपन्यांच्या एचआर विभागावर अवलंबून राहावे लागत होते. ईपीएफओने आता उमंग अॅपवर आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे यूएएन जनरेट आणि सक्रिय करण्याची सुविधा प्रदान केली आहे. ...

शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 379 तर निफ्टी 136 अंकांनी घसरले... - Marathi News | Stock Market Closing Highlights: Stock market collapses again; Sensex falls by 379 points, Nifty falls by 136 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स 379 तर निफ्टी 136 अंकांनी घसरले...

Stock Market Closing Highlights: आज सकाळीही शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. ...