लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

तरूणींना चंद्राची सैर करण्याची सुवर्णसंधी; 'हा' उद्योगपती आहे स्पेशल पार्टनरच्या शोधात, जाणून घ्या अटी.... - Marathi News | Japanese billionaire Yusaku Maezawa seeks 'life partner' for Moon voyage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणींना चंद्राची सैर करण्याची सुवर्णसंधी; 'हा' उद्योगपती आहे स्पेशल पार्टनरच्या शोधात, जाणून घ्या अटी....

ही अद्भूत ट्रिप २०२३ मध्ये प्लॅन करण्यात आली असून या अनोख्या ट्रिपसाठी त्यांना एक महिला लाइफ-पार्टनरचा शोध आहे.  ...

जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका - Marathi News | Jamba Samartha's Artist in Film Fiction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’चे नाट्यकर्मी तथा लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या लेखणी, दिग्दर्शन, कलाकारीतून जांबसमर्थचे (ता.घनसावंगी) नाव राज्याच्या नव्हे देशाच्या पटलावर केले आहे ...

ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी - Marathi News | Australia Fire : Shane Warne's baggy green fetches $1m in auction for Australia's bushfire aid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवात निसर्गाचे सर्वाधिक नुकसान झाली. जवळपास 50 कोटी प्राणी व पक्षी या आगीत मृत पावले. ...

...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती - Marathi News | War against Iran in Not easy to United States, Know why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही. ...

Video : नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली, चिमुकलीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल.... - Marathi News | OMG! Child walks on narrow ledge of apartment building in Spain watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली, चिमुकलीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल....

एका लहान मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून हा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे. ...

बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त! - Marathi News | This woman is addicted to eating talcum power says has spent 7 5 lakh on it in 15 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त!

जगभरातील लोकांना वेगवेगळ्या सवयी असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले आणि वाचले असेल. पण त्याहूनही एक वेगळी सवय असलेली एक महिला समोर आली आहे. ...

इराणी कमांडर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी, चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू  - Marathi News | 35 killed in stampede at funeral of Qassem Soleimani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी कमांडर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी, चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू 

सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले आहेत. ...

'या' देशातील महिला कधीच दिसत नाहीत वृद्ध, जाणून घ्या त्यांचं नेहमी तरूण दिसण्याचं गुपित! - Marathi News | Age does not affect Taiwanese women, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशातील महिला कधीच दिसत नाहीत वृद्ध, जाणून घ्या त्यांचं नेहमी तरूण दिसण्याचं गुपित!

तारूण्यानंतर वाढणारं वय कुणालाच आवडत नसतं. भलेही लहान मुलांना वाटत असेल की, त्यांना मोठं व्हायचंय पण जेव्हा लोक मोठे होतात तेव्हा त्यांना वृद्धत्व आवडत नसतं. ...