लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

नाशिकच्या शिंदेचे तुर्की चॅम्पियनशीपमध्ये यश - Marathi News |  Shinde of Nashik achieve success in Turkey Championship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शिंदेचे तुर्की चॅम्पियनशीपमध्ये यश

सेंट फ्राँसिस स्कूलमधील १३ वर्षाच्या समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने तुर्की येथे झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यश प्राप्त करत ‘मेंटल कॅलेडंर डेट्स’ यामध्ये द्वितीय स्थान पटकाविले ...

...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं! - Marathi News | Tobacco in your vagina to boost libido can causes of cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं!

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूचा वापर आता काही लोक सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा वाढवण्यासाठी करत आहेत. ...

...म्हणून पत्नीसाठी त्याने तयार केलं विमानासारखं घर, २० वर्षापासून सुरू होतं काम!  - Marathi News | Husband Spends 20 Years Building Home Looking Like A Plane For Wife Who Loves To Travel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून पत्नीसाठी त्याने तयार केलं विमानासारखं घर, २० वर्षापासून सुरू होतं काम! 

प्रेमात लोक काय काय करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कधी शाहजहांने मुमताजसाठी ताजमहाल बांधला तर कधी कधी मजनू लैलासाठी जगासोबत लढत राहिला. ...

प्रिन्स हॅरी, मेगन यांनी केला राजघराण्यापासून वेगळे होण्याचा करार - Marathi News | Prince Harry, Megan signs an agreement to separate from the dynasty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स हॅरी, मेगन यांनी केला राजघराण्यापासून वेगळे होण्याचा करार

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी (३५) व त्यांची पत्नी मेगन मर्केल (३८) यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर सही केली असून, त्याअंतर्गत आता ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या उपाधीही सोडल्या आहेत. ...

अभिमानास्पद! मुंबईकर अजिंक्य नाईक यांची जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Ajinkya Naik Select as President of Global Rural Network | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद! मुंबईकर अजिंक्य नाईक यांची जागतिक ग्रामीण नेटवर्कच्या अध्यक्षपदी निवड

​​​​​​​अजिंक्य नाईक हे २०१५ सालापासून ग्लोबल व्हिलेज नेटवर्कचे सदस्य आहेत. जीव्हीएनच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ...

अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे?  - Marathi News | Biometrics appointment procedure for us by b2 business tourist visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे? 

अमेरिकेच्या मुंबईतील वकिलातीत अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी पहिल्यांदाच अर्ज केला आहे. ...

अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती - Marathi News | Proud! The appointment of senior lawyer Harish Salve as counsel to the Queen of Britain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती

१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे. ...

तरूणींना चंद्राची सैर करण्याची सुवर्णसंधी; 'हा' उद्योगपती आहे स्पेशल पार्टनरच्या शोधात, जाणून घ्या अटी.... - Marathi News | Japanese billionaire Yusaku Maezawa seeks 'life partner' for Moon voyage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणींना चंद्राची सैर करण्याची सुवर्णसंधी; 'हा' उद्योगपती आहे स्पेशल पार्टनरच्या शोधात, जाणून घ्या अटी....

ही अद्भूत ट्रिप २०२३ मध्ये प्लॅन करण्यात आली असून या अनोख्या ट्रिपसाठी त्यांना एक महिला लाइफ-पार्टनरचा शोध आहे.  ...