लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा! - Marathi News | Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील. ...

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा - Marathi News | pakistan among biggest importer of arms in asia sipri reports released india import decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. ...

म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का? - Marathi News | Myanmar protest sarongs revolution women hang clothes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का?

म्यानमारमध्ये विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.  ...

स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल - Marathi News | television set falls on journalist during live show in colombia watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे. ...

हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध! - Marathi News | A japanese man is searching for his wife after she lost tsunami in Japan ten years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!

यासुओ यांनी आपल्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायविंगचं लायसन्सही घेतलं आहे. ते गेल्या ७ वर्षांपासून एकटेच अंडरवॉटर डायविंग करत आहेत. ...

प्रार्थनेनं कोरोनाला पळवून लावल्याचा दावा करणाऱ्या 'या' देशाच्या राष्ट्रपतींनाच कोरोना, भारतात घेतायत उपचार - Marathi News | tanzania president john magufuli coronavirus infected treating in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रार्थनेनं कोरोनाला पळवून लावल्याचा दावा करणाऱ्या 'या' देशाच्या राष्ट्रपतींनाच कोरोना, भारतात घेतायत उपचार

जॉन मागुफुली यांनाच कोरोनाची लागण झाल्याचा दावा विरोधी पक्ष नेत्यानं केला आहे. ...

1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Karina Oliani traverses lava lake creates Guinness world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीवरून जाण्याचा कारनामा केला नव्हता. मात्र, आता तिने ते सुद्धा केलं आहे. करिना ओलियानीने इथिओपियातील उकडत्या लावा लेकला दोरीच्या मदतीने पार केलं.  ...

VIDEO : मास्क लावायला सांगितला म्हणून तरूणींनी गाडीतच घातला धिंगाणा, ड्रायव्हरला शिव्याही दिल्या... - Marathi News | Cab driver ask to wear mask three passenger abuses him viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मास्क लावायला सांगितला म्हणून तरूणींनी गाडीतच घातला धिंगाणा, ड्रायव्हरला शिव्याही दिल्या...

एक महिला तर सर्वातआधी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर जोरात खोकली. त्यानंतर ड्रायव्हरला त्यांनी घाणेरड्या शिव्याही दिल्या. इतर दोघांनी त्यांचेही मास्क काढले. ...