लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

अद्भूत! पहिल्यांदाच ऐका मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज, हृदयाच्या ठोक्यांसारखी लेजर स्ट्राइक.... - Marathi News | NASA rover perseverance sends first audio of mars wind | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! पहिल्यांदाच ऐका मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज, हृदयाच्या ठोक्यांसारखी लेजर स्ट्राइक....

First Audio of Mars wind : नासाच्या (NASA) रोवरने (Mars rover) मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला आहे. रोवरने नासाला या हवेच्या आजावाचा ऑडिओ पाठवला आहे.  ...

धक्कादायक! उष्णतेपासून बचावासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला आणि.... - Marathi News | Brazil boy found dead inside freezer after climbing in to cool down at his grandmothers house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! उष्णतेपासून बचावासाठी तो फ्रीजरमध्ये जाऊन बसला आणि....

द सनच्या रिपोर्टनुसार, १५ वर्षीय होजे एडुआर्डो रोजाचा मृतदेह पश्चिम-मध्य ब्राझीलच्या कॅंपो ग्रांडे शहरातील त्याच्या आजीच्या घरातील फ्रीजरमध्ये आढळला. ...

काय सांगता! दारूच्या एका ग्लासाची किंमत वाचून व्हाल अवाक्, ४० लाखात विकले गेले 'लक्झरी शूज' - Marathi News | Sir Winston Churchill slippers sold for almost 40 lac at auction and know brandy glass cost | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! दारूच्या एका ग्लासाची किंमत वाचून व्हाल अवाक्, ४० लाखात विकले गेले 'लक्झरी शूज'

हे लक्झरी शूजवर वार टाइम लीडर्सचे इनिशिअल्सची एम्ब्रॉयडरी केली आहे. हे शूज एका मोठ्या ब्रॅंडी ग्लाससोबत लिलावात विकण्यात आले आहेत. ...

१८ वर्षांपासून तुरूंगात आहे 'सीरिअल किलर आई', आता वैज्ञानिक म्हणाले - तिने नाही केली तिच्या मुलांची हत्या... - Marathi News | Scientists call for release of Australia worst female serial killer here is why | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८ वर्षांपासून तुरूंगात आहे 'सीरिअल किलर आई', आता वैज्ञानिक म्हणाले - तिने नाही केली तिच्या मुलांची हत्या...

तज्ज्ञांनी दावा केला आहे की, कथितपणे चार लेकरांच्या हत्येसाठी सीरिअल किलर कॅथलीन फोब्लिद दोषी नाही. यामागे त्यांनी ठोस तर्कही दिला आहे.  ...

New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती.. - Marathi News | Scientist discoveres new screaming covid test instead of unpleasant nasal swab tests | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती..

Screaming Covid Test : नव्या पद्धतीने कोरोना टेस्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ एक कॅबिनमध्ये जाऊन जोरात ओरडावं लागेल किंवा गाणं म्हणावं लागेल. ...

मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार! - Marathi News | Mysterious odor by bb pellet stuck in teens nose for 8 years science | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!

डॉक्टरने जेव्हा मुलाच्या नाकात इंडोस्कोप आणि ट्यूब कॅमेरा लावून पाहिलं तर त्यांना आढळलं की, त्याच्या नाकात टरबिनेट हायपरट्रॉफी (Terbinate Hypertrophy) नावाची समस्या झाली आहे. ...

राइट टू रिपेअर - बिघडलेली वस्तू फेकू नका.. - Marathi News | The European Union has just passed the Right to Repair Act. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राइट टू रिपेअर - बिघडलेली वस्तू फेकू नका..

युरोपियन युनियनचा ताजा ‘राईट टू  रीपेअर’ कायदा या प्रयत्नामधले एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्कार जाहीर - Marathi News | pm narendra modi awarded the ceraweek global Energy And Environment Leadership Award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप पुरस्कार जाहीर

PM Narendra Modi Global Energy Award: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेदरम्यान 'ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशीप' पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. ...