लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

'पार्ले-जी' मध्ये 'जी' चा अर्थ काय आणि पाकिटावर दिसणारे मूल कोण आहे? जाणून घ्या माहिती... - Marathi News | What is the meaning of 'G' in 'Parle-G' and who is the child appearing on the envelope? Here is the answer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'पार्ले-जी' मध्ये 'जी' चा अर्थ काय आणि पाकिटावर दिसणारे मूल कोण आहे? जाणून घ्या माहिती...

पार्ले कंपनीची स्थापना 1929 मध्ये झाली, तेव्हा कंपनीत फक्त 12 लोक काम करायचे. पण, बिस्कीट बनवण्याची सुरुवात 1938 मध्ये झाली. ...

New Year 2022 Holiday's: आतापासूनच करा 2022 मधील सुट्यांचे नियोजन; मिळतील इतके सलग हॉलिडे की.... - Marathi News | New Year 2022 Holiday's: Plan your vacation in 2022 now; you will get many Holidays in 2022 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :New Year 2022 Holiday's: आतापासूनच करा 2022 मधील सुट्यांचे नियोजन; मिळतील इतके सलग हॉलिडे की....

2022 मध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद उल फित्र, ईद अल जुहा, महावीर जयंती, मोहरम अशा विविध सणांच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. ...

जगातल्या सर्वात जुन्या बंगल्याची केली जात आहे विक्री, सुंदर इतका की बघतच रहाल; जाणून घ्या किंमत - Marathi News | World’s oldest bungalow hits the market that was built in 1874 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सर्वात जुन्या बंगल्याची केली जात आहे विक्री, सुंदर इतका की बघतच रहाल; जाणून घ्या किंमत

World's oldest bungalow : हा बंगला विक्री असल्याची बातमी समोर येताच इंटरनेटवर जगभरात याचे फोटो ट्रेन्ड करत आहेत. हा बंगला पूर्ण झाल्यावर यात इंग्रज सर्जन प्रोफेसर विल्सम यांनी इंटरेस्ट दाखवला होता. (All Photo Credit : Cascade) ...

Ratan Tata Birthday : आलिशान आहे रतन टाटा यांचा बंगला, प्रायव्हेट जेट आणि लक्झरी कार्सचेही आहेत मालक - Marathi News | Ratan Tata Birthday : Most expensive things owned by Ratan Tata | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Ratan Tata Birthday : आलिशान आहे रतन टाटा यांचा बंगला, प्रायव्हेट जेट आणि लक्झरी कार्सचेही आहेत मालक

Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या दानशूरांपैकी एक आहेत. साधं जीवन जगणाऱ्या रतन टाटा यांना काही गोष्टींची फार आवड आहे. ...

पोटासाठी बारमध्ये डान्स करत होती बॉबी डार्लिंग, मेहनतीने बॉलिवूडमध्ये मिळवली वेगळी ओळख - Marathi News | Where is Bobby Darling now, whats she doin? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पोटासाठी बारमध्ये डान्स करत होती बॉबी डार्लिंग, मेहनतीने बॉलिवूडमध्ये मिळवली वेगळी ओळख

Bobby Darling : १५ वर्षांची असताना बॉबीला जाणीव झाली की, तो शरीराने पुरूष आहे, पण आतून एक महिला आहे. बॉबीने जेव्हा ही बाब वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिला घरातून काढलं. ...

37 लाखांच्या कंटेनरमध्ये नाही तर 940 कोटींच्या आलिशान राजवाड्यात राहतात एलोन मस्क - Marathi News | Elon Musk lives in a luxury palace worth Rs 940 crore, not in a Rs 37 lakh container | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :37 लाखांच्या कंटेनरमध्ये नाही तर 940 कोटींच्या आलिशान राजवाड्यात राहतात एलोन मस्क

एलोन मस्क यांनी त्यांची सर्व घरे विकली असून, आता ते स्पेसएक्सच्या आवारात एका कंटेनरमध्ये राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, आता या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

आपल्याला इतकी थंडी का वाजते? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण... - Marathi News | Why do we feel so much cold? Find out the scientific reason for this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आपल्याला इतकी थंडी का वाजते? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण...

थंडीच्या मोसमात आपले हात सुन्न का पडतात? कुणाला जास्त थंडी वाजते तर कुणाला कमी, असे का ? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे... ...

भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या खेळाडूवर महिलांनी केला होता दागिण्यांचा वर्षाव - Marathi News | Lala Amarnath is the player who scored India's first Test century, he was showered with jewelery by women | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या खेळाडूवर महिलांनी केला होता दागिण्यांचा वर्षाव

भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. त्या सामन्यात लाला अमनरनाथ यांनी पहिले कसोटी शतक झळकावले होते. वाचा हा ऐतिहासिक किस्सा... ...