लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

बिझनेसमॅनसोबत ब्रेकअप करून अभिनेत्याला डेट करत आहे Elon Musk घटस्फोटीत पत्नी Talulah Riley - Marathi News | Elon Musk ex wife Talulah Riley who splits from Mathew Rice and dating with Thomas Brodie san | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिझनेसमॅनसोबत ब्रेकअप करून अभिनेत्याला डेट करत आहे Elon Musk घटस्फोटीत पत्नी Talulah Riley

Talulah Riley : ती ज्या अभिनेत्यासोबत फिरत आहे. तो फार लोकप्रिय नसला तरी त्याच्या दिसण्याची चर्चा होत आहे. तो ३१ वर्षांचा असूनही १३ वर्षापेक्षा मोठा दिसत नाही. ...

वर्षभरात एका व्यक्तीच्या शरीरातून किती निघतो घाम? उत्तर वाचूनच फुटेल तुम्हाला घाम... - Marathi News | How much sweat 1 person shed in a year answer will shocked you | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वर्षभरात एका व्यक्तीच्या शरीरातून किती निघतो घाम? उत्तर वाचूनच फुटेल तुम्हाला घाम...

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घाम निघणं शरीरासाठी चांगलं कसं असतं? सोबतच एक व्यक्ती वर्षभरात किती घाम गाळतो?  ...

अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण - Marathi News | Twins island in Philippines weird village of twins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखं आयलॅंड जिथे राहतात जुळे लोक, कुणालाही माहीत नाही यामागचं कारण

गावात बरेच जुळे लोक आहेत, इतके की जगात इतके कुठेच नसतील. हीच या आयलॅंडची खासियत आहे. जर तुम्ही या आयलॅंडवर पोहोचले तर हे नक्कीच की, तुम्ही या लोकांना बघून चक्रावून जाल. ...

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनचं इंजिन कधीच बंद केलं जात नाही, जाणून घ्या कारण... - Marathi News | Knowledge : Why are diesel engines of trains never turned off know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनचं इंजिन कधीच बंद केलं जात नाही, जाणून घ्या कारण...

थांबलेलं डीझल इंजिन  ऑन ठेवणं लोका पायलट म्हणजे ट्रेनच्या ड्रायव्हरची मजबुरी असते.  डीझल इंजिनचं तंत्र इतकं किचकट असतं की, हे स्टेशनवर थांबवल्यावरही ऑफ केलं जात नाही. ...

चेक-इननंतर विमानात कशा ठेवल्या जातात तुमच्या बॅग्स? फोटोत बघा पूर्ण प्रोसेस - Marathi News | Airport baggage handler reveals how your suitcases are really stored on plane | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चेक-इननंतर विमानात कशा ठेवल्या जातात तुमच्या बॅग्स? फोटोत बघा पूर्ण प्रोसेस

How Suitcases are Stored on Plane: विमानाने प्रवास करताना अनेकदा लोकांना या गोष्टीची चिंता असते की, उड्डाणासाठी बोर्डिंग आणि डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या बॅग्स कशा हॅंडल केल्या जातात. ...

सैनिकाच्या डोक्यात गोळी लागली, सुदैवाने जीव वाचला पण आयुष्यभर 'या' आजाराने ग्रासले - Marathi News | soldier was shot in the head, fortunately survived but succumbed to the disease for the rest of his life | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सैनिकाच्या डोक्यात गोळी लागली, सुदैवाने जीव वाचला पण आयुष्यभर 'या' आजाराने ग्रासले

या व्यक्तीला नेमका कोणता आजार झाला, हे त्या काळात कोणत्याही डॉक्टरला सांगता आले नाही. ...

२० वर्षाची असताना बनली 'लेडी डॉन', कार-बाईकची आहे आवड; तलवार चाकूने करते वार - Marathi News | Story of Surat's lady don Asmita Gohil | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२० वर्षाची असताना बनली 'लेडी डॉन', कार-बाईकची आहे आवड; तलवार चाकूने करते वार

Asmita Gohil Lady Don : ती हातांमध्ये तलवार घेऊन रस्त्यांवर फिरते. ती तिच्या गॅंगची स्वत: मालक आहे आणि अशा लोकांना आपल्या गॅगमध्ये घेते ज्यांना पोलिसांची भीती असते. ...

दिवाळीनंतर इथे खेळली जाते शेणाची होळी, १०० वर्ष जुनी आहे परंपरा - Marathi News | Villagers of Gumatapura play gobar ki holi to mark the end of diwali | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिवाळीनंतर इथे खेळली जाते शेणाची होळी, १०० वर्ष जुनी आहे परंपरा

हा अनोखा उत्सव तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरील गुमतापुरा गावात साजरा केला जातो. यात लोक गायीचं शेण एका जागी जमा करतात. ...