लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

'या' अभिनेत्रीमुळे पहिल्यांदा सनी सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता, 'हे' होतं कारण! - Marathi News | Birthday Special : When Sunny Deol spoke to Hema Malini for the first time for Dimple Kapadia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीमुळे पहिल्यांदा सनी सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता, 'हे' होतं कारण!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत लग्न केलं तेव्हापासूनच सनी आणि हेमा यांच्यातील बोलणं बंद झालं होतं. पण एका व्यक्तीमुळे सनी हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता.  ...

पटौदी पॅलेस परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Know how Saif Ali Khan bought back his Pataudi palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पटौदी पॅलेस परत मिळवताना सैफ अली खानच्या आले होते नाकी नऊ, किंमत वाचून व्हाल अवाक्

लोक दूरदूरून हा महाल बघण्यासाठी इथे येतात. फार कमी लोकांना हे माहीत असेल की, सैफ अली खानने हा महाल मोठ्या मुश्कीलीने परत मिळवला होता. ...

APJ Abdul Kalam : लोकांचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'या' खास गोष्टी वाचून वाटतं जगणं असावं तर असं.... - Marathi News | APJ Abdul Kalam Birth Anniversary: Quotes, thoughts and lesser-known facts about the Missile Man of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :APJ Abdul Kalam : लोकांचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'या' खास गोष्टी वाचून वाटतं जगणं असावं तर असं....

भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही... - Marathi News | Biologists Find Spectacular Rare Bird in Pennsylvania That is Both Male and Female | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही...

या अनोख्या पक्ष्याचं नाव ग्रुजबिक्स असं सांगितलं जात आहे. या पक्ष्याच्या शरीराची बनावट मादी आणि नर दोन्हीसारखी आहे. ...

अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा - Marathi News | Veeru Devgan brought 250 fighters to save Ajay Devgn from crowd video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा

अजय देवगनचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यात साजिद खानने अजयबाबतचा अनेकांना माहीत नसलेला एक किस्सा सांगितलाय. ...

सिनेमाचं पूर्ण पेमेंट न मिळाल्याने अर्धाच मेकअप करून सेटवर आले होते किशोर कुमार... - Marathi News | Kishore Kumar Death Anniversary : Bollywood remembering the legend actor singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाचं पूर्ण पेमेंट न मिळाल्याने अर्धाच मेकअप करून सेटवर आले होते किशोर कुमार...

पैशांच्या बाबतीत किशोर कुमार चोख होते. त्यांचा एकच फंडा होता नो पेमेंट, नो वर्क. असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा.... - Marathi News | Man who clinically died shares chilling afterlife experience | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....

हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं. ...

Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला? - Marathi News | Independence Day 2020 : know the reason why British choose 15 August India independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली.  ...