लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे इन्स्टाग्राम, जाणून घ्या कसं? - Marathi News | Instagram worst and harmful for mental health reveals a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे इन्स्टाग्राम, जाणून घ्या कसं?

सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत नेहमीच बोलण्यात आलं आहे. फेसबुकचा कसा वाईट प्रभाव पडतो, हे वेळोवेळी समोर आलं आहे. ...

आंटी किसको बोला?... जान्हवी कपूरला स्मृती इराणींची मागावी लागली माफी - Marathi News | janhvi kapoor said smriti irani aunty and apologize viral bloomerang video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंटी किसको बोला?... जान्हवी कपूरला स्मृती इराणींची मागावी लागली माफी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. ...

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला फसविणाऱ्या भामट्याला अटक  - Marathi News | The friendship between Instagram falls; A minor girl was arrested on fraudulent beta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला फसविणाऱ्या भामट्याला अटक 

मुंबई -  इन्स्टाग्रामवर झालेली ओळख मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीत पडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशा प्रकारे 21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढले. त्याने ... ...

एक कोटी फॉलोअर्स असलेला धोनी फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो - Marathi News | Dhoni, who has one crore followers, just follow only 2 peoples | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक कोटी फॉलोअर्स असलेला धोनी फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो

इन्स्टाग्रामवर तर धोनीला एक कोटी 10 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. पण धोनी मात्र फक्त दोन जणांचा फॉलो करतो. या दोन व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का... ...

Instagram : इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; बदलणार तुमचं प्रोफाइल डिझाईन! - Marathi News | instagram is testing for news designsmake important changes to users profile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram : इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; बदलणार तुमचं प्रोफाइल डिझाईन!

सोशल मीडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा  - Marathi News | The women fruad with person of 33 lakhs and 50 thousands from instagram friendship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा 

फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली ...

फेसबुकनंतर इन्स्टाग्रामवरील युजरचा डेटा धोक्यात - Marathi News | User data leak of Instagram after Facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकनंतर इन्स्टाग्रामवरील युजरचा डेटा धोक्यात

फेसबुकचा डेटा लीकप्रकरणी मालक झकरबर्ग याच्यावर अध्यक्षपद सोडण्याचा दबाव वाढत आहे. ...

इंस्टाग्रामवर अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीला अटक  - Marathi News | Minor girl arrested for uploading pornographic photos on Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवर अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीला अटक 

आजवर मुलं अशा प्रकारचे कृत्य करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहेत. मात्र, एखाद्या अल्पवयीन मुलीने अशा प्रकारचं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...