लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक - Marathi News | Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month, Bus driver's daughter makes a record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एसटी चालकाच्या लेकीची उत्तुंग कामगिरी, एव्हरेस्टसह महिनाभरात चार हिमशिखरं सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक

बलजीत कौर नावाची हिमाचल प्रदेशातली तरुणी तिनं एका महिन्यात ८ हजार मीटरहून अधिक उंची असलेली चार हिमखिखरं सर करण्याचा विक्रम केला. ( Baljeet Kaur: First Indian to scale four 8,000-m peaks in less than a month) ...

UPSC Result: अवघ्या २३ व्या वर्षी औरंगाबादच्या मानसीने क्रॅक केली UPSC, सांगतेय यशाचा तिचा मंत्र - Marathi News | Manasi Sonavne from Aurangabad cracked UPSC exam at just 23 years of age... Read her secret of success! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अवघ्या २३ व्या वर्षी औरंगाबादच्या मानसीने क्रॅक केली UPSC, सांगतेय यशाचा तिचा मंत्र

Manasi Sonavne cracked UPSC: ज्या वयात अनेकांची करिअरची लाईन पक्कीही झालेली नसते, त्या वयात औरंगाबादच्या (Aurangabad) मानसी सोनवणे हिने ६२७ वा रँक पटकावत युपीएससी क्रॅक केली आहे... बघा कसं जमलं तिला हे सगळं... ...

6 वर्षांनी बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण केलं IAS व्हायचं स्वप्न, प्रियंवदाची जिद्दी गोष्ट - Marathi News | After 6 years, he quit his high paying job and completed his dream of becoming an IAS, Priyanvada's stubborn story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :6 वर्षांनी बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण केलं IAS व्हायचं स्वप्न, प्रियंवदाची जिद्दी गोष्ट

स्थिर आयुष्य सोडून तिने अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं आणि जिद्दीने ते पूर्णही केलं... ...

माया सोनवणे की पॉल ॲडम्स? दुष्काळी भागात लोकांचे टोमणे खात क्रिकेट खेळणाऱ्या मायाची कमाल फिरकी - Marathi News | women T 20 2022 : Maya Sonawane or Paul Adams? her bowling action is making viral news, | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माया सोनवणे की पॉल ॲडम्स? दुष्काळी भागात लोकांचे टोमणे खात क्रिकेट खेळणाऱ्या मायाची कमाल फिरकी

पॉल ॲडम्ससारखी माया सोनावणेची बॉलिंग स्टाइल; सिन्नरसारख्या दुष्काळी भागातल्या मायाची बॉलिंग पाहून अनेकजण म्हणाले, तिची नाही आमचीच मान दुखायची हे पाहून! (women T 20 2022) ...

हिंदीला पहिला बुकर पुरस्कार मिळवून देणाऱ्या गितांजली श्री, रेत समाधी-सारे पहलू एकसंग नहीं खुलते.. - Marathi News | geetanjali shree tomb of sand -ret samadhi - wins international booker-prize | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिंदीला पहिला बुकर पुरस्कार मिळवून देणाऱ्या गितांजली श्री, रेत समाधी-सारे पहलू एकसंग नहीं खुलते..

गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या हिंदी पुस्तकाला बुकर पुरस्कार जाहीर झाला, हिंदी भाषेतल्या पुस्तकाला मिळालेलं हा पहिला बुकर पुरस्कार. (geetanjali shree tomb of sand -ret samadhi - wins international booker-prize) ...

आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि.. - Marathi News | Lost eight year old son, in his memory mother grows vegetables - distributes them for free and .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठ वर्षांचा मुलगा गमावला, त्याच्या आठवणीत आई भाजीपाला पिकवते-मोफत वाटून देते आणि..

आपलं मूल गमावल्याचं दु:ख बाजूला ठेवून तिनं ठरवलं की ज्यांना गरज आहे त्यांना वाटून टाकायची मुलाच्या आवडत्या बागेतली दौलत ...

कॅन्सरनंतर मेंदूभोवती धुकं साचलं जसं.. कळत नव्हतं काय होतंय!-सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सरच्या दिवसांची वेदना - Marathi News | After the cancer, it was like a fog around the brain .. I didn't know what was happening! -Sonali Bendre says the pain of the days of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरनंतर मेंदूभोवती धुकं साचलं जसं.. कळत नव्हतं काय होतंय!-सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सरच्या दिवसांची वेदना

कॅन्सरसारख्या आजारातून बरं झाल्यावर पुन्हा स्वत:ला कामात गुंतवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही ...

भूतकाळातील घटनांमधून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या आणि वापरून बघा! - Marathi News | Learn and try the easy way out of past events! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भूतकाळातील घटनांमधून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या आणि वापरून बघा!

भूतकाळात अडकलेली व्यक्ती वर्तमानात जगू शकत नाही आणि आपले भविष्यही घडवू शकत नाही, त्यासाठी हा साधा सोपा पर्याय! ...