लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट! - Marathi News | G20 summit: Tribal woman farmer Raimati Ghiuria from Odisha’s Bhumia community receives invitation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

G20 Summit Invitation To Raimati Ghiuria:आदिवासी आयाबायांचं जगणं बदलवून टाकणाऱ्या ‘भरड शाळेच्या’ रैमती घिरुरियांना जी २० परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट ...

तीन मित्रांनी बेसमेंटमध्ये २ लाखांत सुरू केली कंपनी, आज आहे १३५ कोटींचा टर्नओव्हर - Marathi News | Three friends started the company in the basement with 2 lakhs today it has a turnover of 135 crores bakingo flower aura success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तीन मित्रांनी बेसमेंटमध्ये २ लाखांत सुरू केली कंपनी, आज आहे १३५ कोटींचा टर्नओव्हर

कॉलेज संपल्यानंतर तिघांनी मिळून बिल्डिंगच्या बेसमेंटमधून व्यवसायाला सुरुवात केली. ...

राष्ट्रपती भवनात जन्म, परदेशात घेतलं शिक्षण; केस कापून उभारली ३०० कोटींची कंपनी - Marathi News | Indian Hairstylist, Businessman Jawed Habib Success Story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राष्ट्रपती भवनात जन्म, परदेशात घेतलं शिक्षण; केस कापून उभारली ३०० कोटींची कंपनी

लंडनच्या मॉरिस इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी पूर्ण शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून फ्रेंचची डिग्री घेतलीय. ...

वयाच्या चाळीशीत ट्विंकल खन्ना पुन्हा कॉलेजात, मास्टर्स पूर्ण करत म्हणाली, सोपे नव्हते काही कारण... - Marathi News | Twinkle Khanna completes master's degree from London University at the age of 40, Akshay Kumar's reaction on Twinkle's success | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या चाळीशीत ट्विंकल खन्ना पुन्हा कॉलेजात, मास्टर्स पूर्ण करत म्हणाली, सोपे नव्हते काही कारण...

Twinkle Khanna Completes Master's Degree: वयाच्या या टप्प्यावर अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने परदेशात राहून तिची मास्टर डिग्री पुर्ण केली आहे. त्यानिमित्त तिने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. (viral video of Twinkle Khanna) ...

Success Story : दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास, शाळेसाठी ८ किमी पायी प्रवास; आज आहेत ७०००० कोटींचे मालक - Marathi News | success story of jay chaudhary founder Zscaler cyber security firm famous in america stock exchange 70000 crore net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास, शाळेसाठी ८ किमी पायी प्रवास; आज आहेत ७०००० कोटींचे मालक

छोट्याशा गावातून सुरू झालेला जय चौधरी यांचा प्रवास आज अमेरिकेपर्यंत पोहोचलाय. ...

आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका - Marathi News | Teachers' Day : meet Vaishali Gedam, a teacher who inspires tribal kids in Gogunda village chandrapur -Maharashtra. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका

शिक्षक दिन विशेष : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम, आदिवासी मुलांसह जगत, शिकत-शिकवत एक वेडं स्वप्न बघणारी आणि ते प्रत्यक्षात जगणारी एक जगावेगळी शिक्षिका. Teachers' Day ...

भारीच! 15 चित्रपटांमध्ये केलं काम, अभिनयासोबतच पूर्ण केलं ध्येय; लोकप्रिय अभिनेत्री झाली IAS - Marathi News | actress of south cinema who cleared the ias exam and become ias meet ias hs keerthana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच! 15 चित्रपटांमध्ये केलं काम, अभिनयासोबतच पूर्ण केलं ध्येय; लोकप्रिय अभिनेत्री झाली IAS

करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली पण नंतर आयएएस अधिकारी होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण झाली.  ...

Success Story : १३ कर्मचारी आणि ६० लाखांचं भांडवल, २६ व्या वर्षी दाखवलं धाडस; उभा केला ३.५ लाख कोटींचा व्यवसाय - Marathi News | 13 employees and a capital of 60 lakhs courage shown at the age of 26 3 5 Lakh Crore business raised success story kotak mahindra bank uday kotak | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१३ कर्मचारी आणि ६० लाखांचं भांडवल, २६ व्या वर्षी दाखवलं धाडस; उभा केला ३.५ लाख कोटींचा व्यवसाय

उदय कोटक यांनी नुकताच कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला. ...