पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
महागाई, मराठी बातम्या FOLLOW Inflation, Latest Marathi News
महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले ...
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३ टक्क्यांनी वाढून ५३ टक्के झाला असून ही वाढ जाहीर झाल्यानंतर डीए मूळ पगारात विलीन होणार का? ...
Vegetable Price Hike: निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण ५०० रुपये दराने विकला जात आहे. ...
Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे. ...
LPG price 1 November : मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ग्राहकांनाही 62 रुपयांचा झटका बसला आहे. 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये एवढी होती ती आता 1754.50 रुपये झाली आहे. ...
China News: अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी चीनने नुकतेच मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यानंतर बाजारात काही काळ उत्साह पाहायला मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पहिले पाढे पच्चावन्न सुरू झाले आहेत. ...
दर स्थिर राखण्याचे सरकारचे प्रयत्न ...
FMCG Demand Dips : शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत झपाट्याने घट होत आहे. महागाईमुळे मध्यम वर्गीय सध्या खर्चासाठी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. ...