LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Indonesia, Latest Marathi News
इंडोनेशियातील एक तरुणी उत्तर प्रदेशच्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. ...
Relationship: जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाने या आठवड्यात एक अधिकृत कायदा पारित केला आहे. त्याअंतर्गत विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाची शिक्षा दिली जाईल. ...
सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली. ...
सियांजूर प्रादेशिक रुग्णालयात ५६ मृतदेह आणि सुमारे ७०० जखमींना आणण्यात आले आहे. कोसळलेल्या इमारतींमुळे अनेकांना दुखापत झाली, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण एजन्सीचे प्रमुख सुहार्यंतो यांनी सांगितले. ...
Earthquake in Indonesia: जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत. ...
G20 Summit: इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. ...
G20 Summit : सीमेवरील वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे राहिले आहेत, अशा स्थितीत दोन्ही नेत्यांच्या या भेटीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ...
G20 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले. ...