अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
भारतीय महिला क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Indian women's cricket team, Latest Marathi News
ENGW vs INDW : फॉलोऑननंतर भारतीय संघावर पराभवाचे सावट गडद झाले असताना स्नेह राणा व तानिया भाटीया यांनी 9व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केले अन् इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत. ...
सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...
भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बुधवारी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. ...
Indian Women's Cricket Team News: दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे. ...
India's ODI cricket captain Mithali Raj : भारतीय संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. ...
भारतीय महिला संघ आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांत बाद फेरीत धडक देत आहे. जेतेपद पटकविण्यात मात्र सतत अपयशी ठरतो. ...