लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
ज्येष्ठ नागरिकांसाठी अच्छे दिन! बजेट २०२६ मध्ये रेल्वे तिकिटावर मिळणार ५०% सवलत? रेल्वे मंत्रालयाकडून मोठी तयारी - Marathi News | Railway ticket concession restored 2026: Good days for senior citizens! 50% discount on railway tickets in Budget 2026? Big preparations from the Railway Ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी अच्छे दिन! बजेट २०२६ मध्ये रेल्वे तिकिटावर मिळणार ५०% सवलत? रेल्वे मंत्रालयाकडून मोठी तयारी

Railway ticket concession restored 2026: बजेट २०२६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता! ५०% सवलत पुन्हा सुरू होणार का? वाचा सविस्तर तांत्रिक अहवाल आणि नवीन नियमांची माहिती. ...

आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त - Marathi News | Now Mail, Express toilets will be odor-free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेल, एक्स्प्रेसचे टॉयलेट होणार दुर्गंधीमुक्त

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये असलेल्या बायो-टॉयलेट प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. यासाठी लोअर परळ कार्यशाळा परिसरात ३ लाख लिटर क्षमतेचा अॅनएरोबिक मायक्रोबियल इनोक्युलम (बॅक्टेरिया) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ...

रेल्वेतील मेडल घोटाळा; 'गोल्ड पॉलिश सिल्वर मेडल' बंद ! निवृत्तीच्या उंबरठ्यावरील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना फटका - Marathi News | Railway medal scam; 'Gold Polished Silver Medal' closed! Thousands of officers and employees on the verge of retirement hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील मेडल घोटाळा; 'गोल्ड पॉलिश सिल्वर मेडल' बंद ! निवृत्तीच्या उंबरठ्यावरील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना फटका

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वेचे्या हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबर धक्का देणाऱ्या या प्रकाराची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...

स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय! - Marathi News | 100 percent response to sleeper vande bharat train and passenger demand accepted indian railways big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय!

Indian Railway Big Decision About Sleeper Vande Bharat Train: स्लीपर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर भारतीय रेल्वे विशेष लक्ष देत आहे. तसेच प्रवाशांच्या फिडबॅकनुसार बदलही केले जात आहेत. ...

रेल्वेचा मोठा निर्णय! आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणार नाही चांदीचं नाणं, कारण काय? जाणून धक्का बसेल! - Marathi News | Railways' big decision Now employees will not get silver coins at retirement, what is the reason You will be shocked to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचा मोठा निर्णय! आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणार नाही चांदीचं नाणं, कारण काय? जाणून धक्का बसेल!

महत्वाचे म्हणजे, या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली आहे. ...

ट्रेन उशीरा पोहोचल्याने NEET परीक्षा हुकली; आता रेल्वे देणार 9.10 लाख रुपयांची भरपाई - Marathi News | NEET UG: Missed NEET exam due to late arrival of train; Now Railways will give compensation of Rs 9.10 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेन उशीरा पोहोचल्याने NEET परीक्षा हुकली; आता रेल्वे देणार 9.10 लाख रुपयांची भरपाई

NEET UG: जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... ...

हावडा मुंबई मेलमधील गांजा तस्करीचे हायप्रोफाईल कनेक्शन; भिवंडीतून पुन्हा एक आरोपी गजाआड - Marathi News | High-profile connection of marijuana smuggling in Howrah Mumbai Mail; Another accused arrested from Bhiwandi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हावडा मुंबई मेलमधील गांजा तस्करीचे हायप्रोफाईल कनेक्शन; भिवंडीतून पुन्हा एक आरोपी गजाआड

Nagpur : हावडा मुंबई मेलमधून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या गांजाचे कल्याण-मुंबईत हायप्रोफाईल कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता रेल्वेच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. ...

Video - देवदूत! चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली १२ वर्षांची मुलगी; जवानाने वाचवला जीव - Marathi News | 12 year old girl saved from going under train constable shows bravery video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - देवदूत! चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली १२ वर्षांची मुलगी; जवानाने वाचवला जीव

Video - चालती ट्रेन पकडण्याच्या नादात एक १२ वर्षांची मुलगी ट्रेनखाली जाता जाता थोडक्यात वाचली आहे. ...