भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
CM Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याची बाब विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केली. ...
Delhi Earthquake : भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया. ...