भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Top Highest Earning Trains : भारतात रोज १३ हजारांपेक्षा जास्त रेल्वे धावतात. लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण सगळ्यात जास्त कमाई कोणत्या रेल्वे करतात माहीत आहे का? आता जाणून घ्या... ...
20 Coach Vande Bharat Express Train: ८ कोचचे २० कोच केल्यानंतर या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यावरून वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे. ...
Mumbai LTT Bengaluru Train Time Table: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्यापासून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनचे थांबे, वेळा असे सगळे टाइमटेबल समोर आले आहे. ...
Central Railway First Non Ac Mumbai Local Train: मध्य रेल्वेने मुंबईकरांसाठी आणलेली देशातील पहिली नॉन-एसी स्वयंचलित दरवाजांच्या लोकलची चाचणी उत्तर भारतात सुरू करण्यात आली आहे. ...
Indian Railway Lower Berth Special Trick: कितीही वेळेत तिकीट काढले तरी लोअर बर्थ मिळतोच असे नाही. अशा वेळेस खुद्द IRCTCनेच सांगितलेली खास ट्रिक तुम्ही कधी वापरून पाहिलीये का? ...
Pakistan High Speed Train Vs India Vande Bharat Express: पाकिस्तानची सर्वाधिक वेगवान ट्रेन कोणती? कोणत्या मार्गावर धावते? भारतातील वंदे भारत ट्रेनला टक्कर देऊ शकते का? जाणून घ्या... ...