लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Hardik Pandya, IND vs SA: "आता तू कर्णधार नाहीयेस हे लक्षात ठेव"; हार्दिक पांड्याला सूचक इशारा - Marathi News | Hardik Pandya gets warning that he is not a captain of the Team India so his role is determined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता तू कर्णधार नाहीयेस हे लक्षात ठेव"; हार्दिक पांड्याला सूचक इशारा

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने जिंकलं IPL विजेतेपद ...

Top 5 Indian Wicket Takers, IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 'या' ५ भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! Hardik Pandya चं यादीत नाव, पण Jasprit Bumrah ला स्थान नाही - Marathi News | Ind vs SA Top 5 Indian Wicket Takers against South Africa in T20 Cricket see List 2 Retired Bowlers also make cut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरूद्ध 'या' Top 5 भारतीयांचा बोलबाला! हार्दिकचा यादीत समावेश पण...

भारत-आफ्रिका टी२० मालिका ९ जूनपासून ...

India vs West Indies: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर! कुठे अन् किती सामने खेळणार टीम इंडिया.. वाचा सविस्तर - Marathi News | India vs West Indies ODI T20 Series schedule announced USA will host 2 matches know more details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विंडिज दौऱ्याच्या तारखा जाहीर! कुठे अन् किती सामने खेळणार.. वाचा सविस्तर

२२ जुलैपासून सुरू होणार दौऱ्याला सुरूवात ...

Sourav Ganguly: अखेर सर्व चर्चांना सौरव गांगुली यांनीच दिला पूर्णविराम, नव्या इनिंगबाबत केली मोठी घोषणा - Marathi News | In the end, it was Sourav Ganguly who put an end to all discussions and made a big announcement about the new innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर सर्व चर्चांना सौरव गांगुली यांनीच दिला पूर्णविराम, नव्या इनिंगबाबत केली मोठी घोषणा

Sourav Ganguly News: बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बुधवारी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली होती. गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा अर्थही त्या ट्वीटमधून काढला गेला होता ...

Sourav Ganguly Resigns मोठी बातमी: सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा?; नव्या इनिंगच्या संकेतांमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Big news: BCCI president Sourav Ganguly resigns, tweets hints about new innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा?; नव्या इनिंगच्या संकेतांमुळे चर्चेला उधाण

Sourav Ganguly News: भारतीय क्रिकेटविश्वातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिक्रेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा त्यांच्या एका ट्विटमुळे सुरू झाली आहे. ...

Ravi Shastri on T20 Cricket: "टी२० क्रिकेटच्या मालिकाच बंद करून टाका"; रवी शास्त्रींचे अजब विधान - Marathi News | Ravi Shastri said No one remembers bilateral T20 series play shortest format in just World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"T20 क्रिकेटच्या मालिकाच बंद करून टाका"; रवी शास्त्रींचे अजब विधान

असं का म्हणाले रवी शास्त्री, वाचा कारण... ...

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage: 'टीम इंडिया'चा क्रिकेटपटू प्रेमाच्या पिचवर क्लीन बोल्ड; आज होणार शुभमंगल! - Marathi News | Indian Cricketer Deepak Chahar getting Married to Girlfriend Jaya Bhardwaj today Mehendi Sangeet Ceremony Beautiful Photos Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चा क्रिकेटपटू प्रेमाच्या पिचवर क्लीन बोल्ड; आज होणार शुभमंगल!

दीपक चहर-जया यांचा मेहंदी अन् संगीत सोहळा रंगला. पाहा त्याचे फोटो... ...

Umran Malik Team India, IND vs SA T20 Series: उमरान मलिकला 'टीम इंडिया'त घेताच आफ्रिकन कर्णधाराची भंबेरी; वाचा काय म्हणाला... - Marathi News | IND vs SA T20 Series South African Captain in fear as Team India includes Jammu Express Fast Bowler Umran Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान मलिकला 'टीम इंडिया'त घेताच आफ्रिकन कर्णधाराची भंबेरी; वाचा काय म्हणाला...

टी२० मालिकेसाठी उमरानला संघात स्थान ...