लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

 Asia Cup 2018- पाकिस्तानची विजयी सलामी; अफगाणिस्तानची उल्लेखनीय कामगिरी - Marathi News | Asia Cup 2018 - Pakistan won match; The remarkable performance of Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : Asia Cup 2018- पाकिस्तानची विजयी सलामी; अफगाणिस्तानची उल्लेखनीय कामगिरी

इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने सुपर फोर गटात विजयी सलामी दिली. ...

Asia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक - Marathi News | Asia Cup 2018 - India beat Bangladesh by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशला ‘सुपर फोर’ फेरीत ७ गड्यांनी सहज लोळवले. ...

Asia Cup 2018 : बलाढ्य भारतीय संघ आज बांगलादेशविरुद्ध भिडणार - Marathi News | The mighty Indian team will now play against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : बलाढ्य भारतीय संघ आज बांगलादेशविरुद्ध भिडणार

पाकिस्तानला सहजपणे धूळ चारल्यानंतर ‘सुपर फोर’च्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळेल. ...

मालिका पराभवानंतर संघामध्ये आमूलाग्र बदलाची गरज नाही- विराट कोहली - Marathi News | Virat Kohli does not need any change in team after losing series - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका पराभवानंतर संघामध्ये आमूलाग्र बदलाची गरज नाही- विराट कोहली

भारतीय संघात अनेक उणिवा असल्याची जाहीर कबुली देत इंग्लंडविरुद्ध ४-१ ने झालेला मालिका पराभव कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी मान्य केला. ...

भारत ‘अ’ संघाने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला नमवले - Marathi News | India 'A' defeated Australia 'A' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ‘अ’ संघाने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला नमवले

कृष्णप्पा गौतम व कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीनंतर अंकित बावणेच्या (२८*) जोरावर भारत अ संघाने मंगळवारी दुसऱ्या अनौपचारीक कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ...

आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान - Marathi News | Century of former India captain; India chasing 464 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान

कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक (१४७) व कर्णधार जो रुट (१२४) या दोघांच्या शतकी तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध दुसरा डाव ११२.३ षटकात ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. ...

द्रविडशी चर्चा केल्याने मिळाला दिलासा - विहारी - Marathi News | Dissatisfaction with Dravid talks - Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडशी चर्चा केल्याने मिळाला दिलासा - विहारी

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी तणावात असलेल्या हनुमा विहारी याने राहुल द्रविड याच्याशी फोनवरून चर्चा केल्याने दिलासा मिळून इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकताना भारताला संकटातून बाहेर काढू शकल्याचे म्हटले आहे. ...

प्रशासक समिती शास्त्रीसह करणार चर्चा - Marathi News | Regarding discussions with the administrator committee Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशासक समिती शास्त्रीसह करणार चर्चा

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यामुळे दौ-यानंतर प्रशासकांची समिती (सीओए) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. ...