लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

‘तळाच्या फलंदाजांविरुद्ध अपेक्षित खेळ करु शकलो नाही’ - Marathi News | 'Can not make the game against bottom batsmen' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘तळाच्या फलंदाजांविरुद्ध अपेक्षित खेळ करु शकलो नाही’

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते, ‘कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध भारतीय गोलंदाज रणनितीनुसार गोलंदाजी करु शकले नाही. ...

भारताचा कर्णधार हरपला - Marathi News | India's captain lost | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताचा कर्णधार हरपला

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला महेंद्रसिंग धोनीने. परंतु, ही विजयी इमारत आपण उभारू शकतो हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेटला दिला तो अजित वाडेकर यांनी. ...

जिंकण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वासच हवा - Marathi News |  Have confidence in yourself to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वासच हवा

भारताने लॉर्डस्वर सपशेल लोटांगण घातल्याचे पाहून मनाला वेदना झाल्या. एजबस्टन कसोटीत झुंजारवृत्ती दाखविल्यानंतर येथे शरणागती पत्करणे चांगले नव्हते. ...

अव्वल स्थान टिकविण्याचे भारतापुढे आव्हान - Marathi News | Challenge India to keep the top position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अव्वल स्थान टिकविण्याचे भारतापुढे आव्हान

लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. हा सामना केवळ मोठ्या अंतराने गमावला नाही, तर फक्त अडीच दिवसांत ही लढत संपली. ...

एमएसके प्रसाद होणार करोडपती - Marathi News | MSK Prasad will became crorepati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमएसके प्रसाद होणार करोडपती

बीसीसीआयने नुकतीच निवड समितीच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रसाद यांना प्रतिवर्षी एक कोटी रुपये मिळणार आहे. ...

कोहलीची 'विराट'झेप! कसोटी क्रमवारीत गाठले अव्वलस्थान - Marathi News | Virat Kohli top in the ICC Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'विराट'झेप! कसोटी क्रमवारीत गाठले अव्वलस्थान

भारताचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीने अखेर फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ...

कोहलीची धडपड, भारताची पडझड - Marathi News | Kohli's truce, India's downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची धडपड, भारताची पडझड

कर्णधार विराट कोहली याने भारताचा पराभव टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पाणी फेरले गेले. ...

सहा वर्षांपूर्वी तो खेळला होता अखेरची वनडे, पण अजूनही भारताकडून खेळण्याची आशा - Marathi News | The last one day he played six years ago, but still the hope of playing from India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा वर्षांपूर्वी तो खेळला होता अखेरची वनडे, पण अजूनही भारताकडून खेळण्याची आशा

आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेकांना भूरळ पाडली होती. पण सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताकडून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...