इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला संमिश्र यश मिळाले. टी-२० मलिका २-१ अशा फरकाने जिंकलेल्या भारतीय संघाला यानंतर एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. ...
भारतीय क्रिकेट संघातील सिनियर खेळाडू प्रशिक्षकांचे भविष्य प्रभावित करीत असल्याचे वृत्त प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी फेटाळून लावले. ...
भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गड्यांनी अत्यंत एकतर्फी जिंकत इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व राखले. विशेष म्हणजे इंग्लंड आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानी आहे हे विसरता कामा नये. ...
ब्रिस्टॉल येथील अखेरचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. अखेरचा सामना एकतर्फी झाला, पण या सामन्यात भारतावर अधिक दबाव होता. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकल्याने तिसरा सामना निर्णायक होता. ...
भारताने टी-२० मालिका जिंकून इंग्लंड दौऱ्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. मालिकेतील दुस-या सामन्यात भारत पराभूत झाला तरी अखेरच्या षटकापर्यंत तो सामना रंगतदार ठरला होता. हा आत्मविश्वास आणि विजयाची भूक वन डे मालिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे. ...