अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली. ...
सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे स्वागत शतके ठोकून केले. पावसाच्या व्यत्ययात सुरू झालेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ७८ षटकांत ६ बाद ३४७ धावा उभारल्या. ...
कागदावर कमकुवत विरुद्ध बलाढ्य संघांदरम्यानची लढत भासत असली तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल भारत आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेला अफगाणिस्तान संघांदरम्यान गुरुवारी एकमेव कसोटी सामना प्रारंभ होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध् ...
दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे ...
गेल्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फिक्सरांच्या निर्देशांवर कदाचित खेळपट्टीसोबत छेडछाड करण्यात आली होती, असा दावा एका स्टिंग आॅपरेशनमध्ये करण्यात आला आहे. ...
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली. त्यांनी विशेष करुन उसळत्या खेळपट्टीचा त्यांनी चांगल्याप्रकारे सामना केला. भविष्यात आता त्यांच्याकडून अशी कामगिरी होतंच राहिल. भारतीय खेळाडू आता अशा उसळी घेणाºया खेळपट्टीवर अधिक आत्मविश्वासाने ...
मंगळवारी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली. शिवाय आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यांची मालिका, तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीही संघ निवड झाली. त्याचबरोबर भारतीय ‘अ ...