लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

भारत-पाक क्रिकेट युद्धासाठी आता नऊ महिने प्रतीक्षा - Marathi News | Wait nine months for the Indo-Pak cricket war | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक क्रिकेट युद्धासाठी आता नऊ महिने प्रतीक्षा

भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरुंग लागला. बांगलादेशने पाकिस्तानचा ३७ धावांनी पराभव केल्यानंतर क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. ...

पंचांच्या निर्णयावर बोलूून दंड भरायचा नाही - महेंद्रसिंग धोनी - Marathi News | Do not talk about the umpires' decision and do not pay fine - Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांच्या निर्णयावर बोलूून दंड भरायचा नाही - महेंद्रसिंग धोनी

‘काही गोष्टी आमच्या विरोधात गेल्या, मात्र त्यावर मला भाष्य करायचे नाही, अन्यथा माझ्यावर कारवाई होईल. मला दंड भरायचा नाही,’असे वक्तव्य करीत अनुभवी महेंद्रसिंग धोनी याने पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली. ...

आशिया चषक : भारताकडे अफगाणिस्तानविरुद्ध मधल्या फळीच्या प्रयोगाची संधी - Marathi News |  Asia Cup: India has the chance to use middle-order against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक : भारताकडे अफगाणिस्तानविरुद्ध मधल्या फळीच्या प्रयोगाची संधी

भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप सुपर फोरच्या अंतिम सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत घेतली विजयी आघाडी - Marathi News |  Indian women's team wins T20 series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत घेतली विजयी आघाडी

अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

उष्ण वातावरणातही बुमराहने छाप पाडली - Marathi News |  A boomerah impressed in a warm environment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उष्ण वातावरणातही बुमराहने छाप पाडली

रणनीतीचा विचार करता आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघ वरचढ ठरला. गोलंदाजीत भेदकता, फलंदाजीमध्ये आक्रमकता व रोहित शर्माचे प्रेरणादायी नेतृत्व या जोरावर भारताने वर्चस्व गाजवले. ...

Asia Cup 2018 : पाकला पुन्हा धक्का देण्यास टीम इंडिया सज्ज - Marathi News | Asia Cup 2018: Team India ready to push Pakistan again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकला पुन्हा धक्का देण्यास टीम इंडिया सज्ज

आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला आज रविवारी पुन्हा एकदा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ‘सुपर फोर’ सामना खेळायचा आहे. ...

पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड - Marathi News | Team India will make a lesson from defeat: Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड

सर्वोत्कृष्ट संघ कोणता, हे ठरविण्यात मला किंचितही रुची नाही. ...

विंडीजविरुद्ध सराव सामन्यासाठी नायर कर्णधार - Marathi News |  Nayar captains for the warm-up game against the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजविरुद्ध सराव सामन्यासाठी नायर कर्णधार

भारत दौऱ्यावर येणा-या वेस्ट इंडीजविरुद्ध होणा-या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ जाहीर झाला आहे. ...