लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

सलामी जोडीची चिंता कायम - Marathi News | The worry of the opening pair continued | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामी जोडीची चिंता कायम

भारताने पहिला आणि आॅस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे मालिकेत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

न्यूझीलंड दौरा : मितालीकडे एकदिवसीय, तर हरमनप्रीतकडे टी२० संघाचे नेतृत्व कायम - Marathi News | New Zealand tour: Mithali has ODI and Harmanpreet's leadership of T20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड दौरा : मितालीकडे एकदिवसीय, तर हरमनप्रीतकडे टी२० संघाचे नेतृत्व कायम

अनुभवी मिताली राज हिच्याकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून हरमनप्रीत कौरकडे टी२० संघाची धुरा असेल. ...

Ind v/s Aus 2nd Test :ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटीतून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती - Marathi News | India vs Australia 2nd Test: R Ashwin, Rohit Sharma and Prithvi Shaw ruled out with injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind v/s Aus 2nd Test :ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटीतून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार सामन्यांच्या मालिकेच्या दुसरा कसोटीचा खेळ शुक्रवारी पर्थवर खेळला जाणार आहे. ...

अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारताचा पहिलाच कसोटी कर्णधार - Marathi News | Virat Kohli, India's first captain, has won the Test in South Africa, England and Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी कामगिरी करणारा विराट कोहली भारताचा पहिलाच कसोटी कर्णधार

अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ...

रोमहर्षक! अटीतटीच्या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात  - Marathi News | Adelaide Test : India Beat Australia By 31 Run In 1st Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! अटीतटीच्या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात 

शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली. ...

दिवसाला तो कमवायचा फक्त 35 रुपये, पण क्रिकेटने त्याचं आयुष्य बदलून टाकलं - Marathi News | He earned only 35 rupees a day, but cricket changed his life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवसाला तो कमवायचा फक्त 35 रुपये, पण क्रिकेटने त्याचं आयुष्य बदलून टाकलं

एका फॅक्टरीमध्ये तो 35 रुपयांच्या रोजंदारीवर काम करायचा. पण त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता होती. ती एका व्यक्तीने हेरली. त्या खेळाडूला खेळण्याची संधी दिली आणि भारताच्या विश्वविजेत्या संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली. ...

भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले - Marathi News | Indian women's team defeated New Zealand in the opening match of ICC World Twenty20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले

आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे. ...

रेल्वे अपघाताचे दावे लागणार लवकर तडीस - Marathi News | Start the fastest road accident claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचे दावे लागणार लवकर तडीस

रेल्वे अपघातात जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जाते. या प्रकरणाचे दावे मुंबई रेल्वे अपघात दावा लवादाकडे असतात. ...